Couple Photoshoot Ideas : वॅलेंटाइन्स डे ला कपल्ससाठी खास फोटो आयडिया, भरपूर लाइक्स, कमेंट्स येतील

जर, तुम्ही वॅलेंटाइन्स डे ला कुठल्या बीचवर टाइम स्पेंड करत असाल, तर वाळूवर झोपून अशी रोमँटिक पोज देऊ शकता. फोटोमध्ये जशी पुलकित आणि कृतीने पोझ दिलीय. वाळूवर झोपून एकमेकाकडे पाहून फोटो क्लिक करा. तुमचे रोमँटिक क्षण अजून शानदार होतील. (Credit:pulkit/Instagram)



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *