
Congress Foundation Day : स्वातंत्र्यपूर्वकाळात म्हणजेच 1920 साली काँग्रेसचे अधिवेशन नागपूरमध्ये पार पडलं होतं. त्यानंतर आता जवळपास शंभर वर्षानंतर पुन्हा एकदा नागपूरमध्ये काँग्रेसचे अधिवेशन पार पडतांना पाहायला मिळत आहे. नागपूर किंवा विदर्भाने काँग्रेसला नेहमीच भरभरून दिले आहेत. तसेच, आजही विदर्भात काँग्रेसची पकड पाहायला मिळते. अशात नागपूरमध्ये आज काँग्रेसचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. तर, या अधिवेशनात सोनिया गांधी, राहुल गांधी , प्रियांका गांधी , मल्लिकार्जुन खरगे यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहेत.
काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात 'हैं तयार हम' या 'टॅग लाईन'खाली महारॅली आयोजित करण्यात आली आहे. शहरातील बहादूरा येथील भारत जोडो मैदानावर दुपारी दोन वाजता होणाऱ्या या महामेळाव्यात काँग्रेस लोकसभा प्रचाराचा रणशिंग फुंकणार आहे. या सभेच्या निमित्ताने काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज नागपूरमध्ये उपस्थित राहणार आहेत. रॅलीच्या आयोजनासाठी राज्यभरातील काँग्रेस नेते नागपुरात मागील दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. आज येणाऱ्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या स्वागतासाठी नागपूर एअरपोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे.
|
|
दिल्ली ऐवजी ही सभा नागपुरात का?
- काँग्रेसचा महाराष्ट्र आणि नागपूरशी ऐतिहासिक नातं आहे..
- 1891 साली काँग्रेसचे अधिवेशन नागपुरात पार पडले
- 1920 साली काँग्रेसचा विशेष अधिवेशन नागपुरात पार पडलं होतं. त्या अधिवेशनामध्येच महात्मा गांधी यांना सर्वसामान्य नेता अशी ओळख मिळाली होती. याशिवाय स्वराज्य तसेच असहकार आंदोलन या प्रस्तावांवरही नागपूर चर्चा होऊन महत्त्वाचे निर्णय झाले होते.
- 1920 च्या त्याच अधिवेशनात काँग्रेसच्या घटनेत आवश्यक बदल करून काँग्रेसची आजची संघटनात्मक बांधणी निश्चित करण्यात आली होती.
- स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसचा पहिला अधिवेशन 1959 मध्ये नागपूरतच पार पडला होता.या अधिवेशनात इंदिरा गांधी यांची काँग्रेस च्या अध्यक्षा म्हणून निवड झाली होती.
- निवडणुकीच्या काळात ऊर्जा घेऊन जोरात मैदानात उतरण्यासाठीही काँग्रेसचा नागपूर आणि महाराष्ट्राची वेगळं नातं आहे. इंदिरा गांधी नेहमीच त्यांच्या लोकसभा प्रचाराचा बिगुल नंदुरबार मधून फुंकायच्या..
- तर अडचणीच्या प्रसंगी (आणीबाणी नंतर) वैदर्भीय मतदाराने काँग्रेसला हाथ दिल्याचं अनेक वेळेला दिसून आल्यामुळे काँग्रेस नेत्यांचा विदर्भावर खास प्रेम आहे.
सभेपूर्वी पोस्टर्स वाकले...
काँग्रेसची "है तयार हम" महारॅली होत असलेल्या भारत जोडो मैदानाच्या बाहेर मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुभाजकावर लावलेले काँग्रेस पक्षाचे पोस्टर्स खाली वाकले आहेत. रात्री काही टवाळखोरांनी ते पोस्टर्स एका बाजूला वाकवले आहे की? या मार्गावर रात्री तीव्र गतीने होणारी ट्रक्सची वाहतूक आणि त्यामुळे वाहणारी हवा यामुळे पोस्टर्स वाकले आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, सकाळपासूनच काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोस्टर्स लावणारे कर्मचारी अनेक किलोमीटर पर्यंत वाकलेले हे पोस्टर्स सरळ करण्याचा प्रयत्न करत आहेत.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



