
पुणे : बहुचर्चित आणि देशाचे लक्ष असलेले चांद्रयान-३ आज चंद्रावर उतरेल. या सोहळ्याकडे सर्व देशाचे लक्ष लागलेले आहे. तर विज्ञानाचा उत्कृष्ट नमुना आणि भारताची ही महत्त्वकांक्षी मोहीम यशस्वी होण्यासाठी सगळ्या धर्माच्या नागरिकांकडून आपापल्या देवाला साकडे घालण्यात येत आहे. मस्जिद, चर्च, मंदिरामध्ये आपापल्या पद्धतीने देवाकडे साकडे घालण्यात आले आहे.
दरम्यान, नागपूर येथील टेकडीला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्यांकडून साकडे घालण्यात आले आहे. त्याचबरोबर भव्य यज्ञ सोहळ्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर पुण्यातील दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या वतीने आज पहाटेच गणपतीचा अभिषेक करण्यात आला आहे.
यासाठी दूध, दही, विविध फळांचा रस,गणपतीच्या मुकुटावर चंद्रकोर लावत बाप्पाला सजवण्यात आले आहे. त्याचबरोबर मस्जिदमध्येसुद्धा मुस्लीम बांधवांकडून नमाज पढण्यात येत असून चांद्रयान मोहीम यशस्वी होण्यासाठी अल्लाकडे साकडे घालण्यात येतंय.
इस्रोने चांद्रयानाच्या हेल्थबाबत अपडेट दिली आहे. चांद्रयान-3 मोहीम ही नियोजित वेळेनुसार सुरू आहे. सर्व यंत्रणांची नियमित तपासणी सुरू आहे, आणि विक्रम लँडरचा प्रवास अगदी आरामात सुरू असल्याचं इस्रोने म्हटलं आहे. चांद्रयानाच्या मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्समध्ये (MOX) अगदी उत्साहाचं वातावरण असल्याचंही इस्रोने सांगितलं.
|
|
इस्रो नासाला मागे टाकेल
चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे, आतापर्यंत हे नासालाही शक्य झाले नाही. रशियाचे लुना-25 हे यान उतरण्याआधीच कोसळल्याने रशियाचे हे स्वप्न भंगले. आता भारताला प्रथम दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याची संधी आहे. या मोहिमेकडे जगाचे लक्ष लागले आहे कारण चंद्राचा हा भाग अतिशय खडबडीत आहे, तेथे मोठे खड्डे आहेत. त्यामुळे इथे सॉफ्ट लँडिंग करणं मोठं आव्हान आहे. जर भारताचे चांद्रयान-3 येथे सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाले तर ते ऐतिहासिक ठरेल.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!




























Subscribe to my channel




