Bhandara Crime News : भाऊ-बहिण यांच्यात वादावादी होत असते. मात्र, ही भांडण क्षणिक राग असणारी असतात. या नात्यात दोघेही एकमेकांना सांभाळून घेतात. मात्र, भाऊ-बहिणींच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. संशयातून झालेल्या वादात भावाने आपल्या बहिणीला संपवले आहे. या घटनेने बावनकुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भंडाऱ्यातील सोनुले गावात ही धक्कादायक घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लहान बहीण ही गावातीलच एका तरुणाच्या प्रेमात पडल्याचा संशय भावाला होता. यातून बहीण भावांमध्ये नेहमी खटके उडायचे. याच संशयातून भावानं सख्ख्या लहान बहिणीसोबत पुन्हा एकदा वाद घातला. घरी कुणीही नसताना बहीण भावाचा वाद विकोपाला गेला. या संतापाच्या भरात भावाने बहिणीची गळा आवळून हत्या केली.
Nanded News : नांदेडमध्ये १२ घरफोडी; आरोपी पोलिसांच्या ताब्यात, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त |
भंडारा जिल्ह्यातील वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनुली गावात ही घटना घडली. आशिष गोपीचंद बावनकुळे (22) असं आरोपी भावाचं नावं आहे. तर, अश्विनी (20) असे दुर्देवी बहिणीचं नावं आहे. या घटनेनंतर आरोपी आशिष बावनकुळे याने बहिणीची हत्या लपवण्याचा प्रयत्न केला.
मुलीची हत्या लपवण्याचा प्रयत्न
कुटुंबियांनी मुलीचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचा बनाव करीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, वरठीचे ठाणेदार अभिजित पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आणि कुटुंबियांच्या उडवाउडवीच्या उत्तरानं पोलिसांना संशय आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर सत्य समोर आले. मृत तरुणीची गळा आवळून हत्या झाली असल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.
शहर
- Kalyan: कल्याणमध्ये चमत्कार! शिंदेसेना आणि ठाकरे सेना एकत्र, कोणत्या मुद्दावर झालं एकमत?
- RCB wins IPL : पुण्यात RCB समर्थकांचा जल्लोष, एफसी रोडवर राडा, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
- Pune Crime : चोरीसाठी गाजियाबाद- पुणे विमानाने प्रवास; एटीएम कार्ड बदलून लुटमारी, आंतरराज्य टोळीतील दोघे ताब्यात
- Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे प्रकरणात नवा ट्विस्ट, पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो? फॉरेन्सिक तपासातून सत्य बाहेर येणार
महाराष्ट्र
- Shirur Accident: आईसोबतचा तो प्रवास ठरला अखेरचा! भरधाव टेम्पोने तिघांना चिरडलं, महिलेचा जागीच मृत्यू; २ चिमुकले गंभीर
- Uddhav Thackeray : नाशिकमध्ये ठाकरेंची मोठी कारवाई, दिग्गजाची पक्षातून हकालपट्टी
- Maharashtra Rain : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत धो-धो, विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरूवात; राज्यात कुठे काय परिस्थिती?
- Seat-Sharing : मुंबई, ठाण्यात महायुतीचं बार्गेनिंग सुरू, कोण किती जागावर लढणार?
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Shocking : उद्यानात खेळताना विपरीत घडलं, चिमुकलीची बोटे बेंचमध्ये अडकली
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण