बांग्लादेशने एका आठवड्यात तीन मोठ्या डील केल्या आहेत. हे तिनही करार वेगवेगळ्या पीचवर केले आहेत. एका आंतरराष्ट्रीय आघाडीवर आणि दुसरा क्रिकेटच्या मैदानात. अमेरिकेने बांग्लादेश विरुद्ध टॅरिफ कमी केलाय. राष्ट्रपती ट्रम्प यांनी हा टॅरिफ 20 वरुन 19 टक्के केलाय. शुक्रवारी जपानसोबत आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दिलासा मिळाला आहे. भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळायला नकार देणाऱ्या बांग्लादेश विरुद्ध ICC ने कुठलही पाऊल उचलेलं नाही. उलट 2028 ते 2031 दरम्यान त्यांना एका आयसीसी इवेंटच यजमानपद मिळालं आहे.
बांग्लादेशसाठी सोमवारचा दिवस खास होता. अमेरिका आणि बांग्लादेशने एक डील केलीय. त्यानुसार अमेरिकेने बांग्लादेशी कंपन्यांच्या गारमेंटवरील टॅरिफ कमी केला. वॉशिंग्टनने टेक्सटाइल आणि कपड्यांसाठी ड्युटीमध्ये काही खास सवलत देण्याचं आश्वासन दिलं आहे.
अजून एक टक्क्याची कपात
या करारातंर्गत राष्ट्रपती ट्रम्प यांचं प्रशासन बांग्लादेशी प्रोडक्ट्सवरील रेसिप्रोकल टॅरिफ 20 टक्क्यावरुन घटवून 19 टक्के करणार आहे. ट्रम्प यांनी मागच्यावर्षी रेसिप्रोकल टॅरिफ लावला होता. त्यांनी बांग्लादेश सामानावरील टॅरिफ 37 टक्के ठरवला होती. अखेरीस ऑगस्ट महिन्यात बांग्लादेशी प्रोडक्ट्सवरील टॅरिफ घटवून 20 टक्के करण्यात आला. आता 6 महिन्यांनी त्यात अजून एक टक्क्याची कपात करण्यात आली आहे.
बांग्लादेशने अमेरिकेला किती निर्यात केली?
बांग्लादेशच्या निर्यातीमध्ये 80 टक्के हिस्सा टेक्सटाइल आणि गारमेंट प्रोडक्शनचा आहे. बांग्लादेश बँक आणि नॅशनल बोर्ड ऑफ रेवेन्यूनुसार बांग्लादेशने 2024 मध्ये अमेरिकेला जवळपास $8.4 अब्ज रुपयांचं सामान निर्यात केलं. अमेरिकेकडून त्यांनी $2.2 अब्ज सामानाची आयात केली.
आयसीसीकडून दिलासा
बांग्लादेशला क्रिकेटच्या मैदानावरही मोठा दिलासा मिळाला आहे. आयसीसीने त्यांना माफ केलय. त्यांना कुठलाही दंड ठोठावलेला नाही किंवा कुठली शिक्षा दिलेली नाही. सुरक्षा कारणांचा हवाला देत बांग्लादेशने भारतात टी 20 वर्ल्ड कप 2026 चे सामने खेळायला नकार दिला होते. त्यानंतर आयासीसीने त्यांना टुर्नामेंटमधून बाहेर काढून स्कॉटलंडला तिथे स्थान दिलं. त्यानंतरच बांग्लादेशला हा निर्णय भारी पडणार असं बोललं जात होतं. आयसीसी त्यांच्याविरोधात मोठी कारवाई करु शकली असती. पण बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला आयसीसीकडून दिलासा मिळालाय.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

