Ayodhya Pran Pratishtha : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सिनेसृष्टीतील कलाकारही अयोध्येत दाखल

Ayodhya Pran Pratishtha : अयोध्येतील राम मंदिरात आज प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. यासाठी मुंबईतून अनेक सेलिब्रेटी अयोध्येकडं रवाना झाले आहेत. यामध्ये कतरिना कैफ, सचिन तेंडूलकर ते अमिताभ बच्चन यांच्यासह इतर अनेक सेलिब्रेटींचा सामावेश आहे. मुंबईतून विमानानं ते अयोध्येत दाखल होणार आहेत. 

Pune News : पुण्यातील अनेक वाहतूक मार्गात बदल; रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध कार्यक्रम

कोणते सेलिब्रेटी अयोध्येला निघाले?

अमित अमितताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, माधुरी दीक्षित-श्रीराम नेने, अलिया भट-रणबीर कपूर, कंगना राणौत हे सकाळीच अयोध्येकडं रवाना झाले आहेत. त्याचबरोबर अभिनेते रजनीकांत, पवन कल्याण, चिरंजीवी, राम चरण हे आपापल्या राज्यातून अयोध्येकडं रवाना झाले आहेत. तसेच अभिनेते मनोज जोशी, माजी क्रिकेटर मिताली राज, उद्योगपती मुकेश अंबानी, माजी क्रिकेटर व्यंकटेश प्रसाद हे देखील अयोध्येत पोहोचले आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *