Amravati : आजही अवैध वाळू तस्करी जोरदार सुरु आहे. वाळू वाहतुकीला मनाई असताना देखील चोरून वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे. अशाच प्रकारे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याला विरोध केल्याने एका युवकावर तलवार व कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पोलीस ठाणे अंतर्गत परिसरात घडली. यात हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अमरावतीच्या आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत अजय कावरे हा युवक गंभीर जखमी झाला आहे. आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या गावात अनिकेत वाट हा विरूळपूर्णा येथील नदीवरून अवैध रेती तस्करीचा व्यवसाय केला जात होता. वाळू तस्करी करत असल्याने या तस्करीला गावातील नागरिकांनी विरोध केला होता. वाळू तस्करी रोखल्याने त्याचा राग मनात होता.
|
|
भेटायला बोलावत केला हल्ला
दरम्यान वाळू तस्करी रोखल्याने असता याचा वचपा काढत अजय कावरे याला अनिकेत वाट यांनी आसेगाव पूर्णा येथे भेटायला बोलावले. यानंतर त्याच्यावर दहा ते बारा जणांनी तलवार, कोयता व लोखंडी रॉडने मारहाण केली; असा आरोप अजय कावरे याने केला आहे. यामध्ये अजय कावरे हा गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.
तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
या प्रकरणी आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर अनिकेत वाटसह त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर अनिकेत वाट याच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या सर्वांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देखील देण्यात आली आहे. अनिकेत वाट भाजपाचा कार्यकर्ता असल्याचे समजते.
शहर
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
महाराष्ट्र

- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
गुन्हा
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel