Rajasthan : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात अंगावर काटा आणणारी घटना घडली. देवदर्शनास गेलेल्या नवरा बायकोला भरधाव कारने धडक दिली. अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अलवर जिल्ह्यातील शिवाजी पार्क परिसरात सोमवारी रात्री घडली. देवदर्शन करून ते घरी परत येत होते. घराजवळ अवघ्या १०० मीटर अंतरावर त्यांच्या दुचाकीला कारने धडक दिली. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला.
सतीश विजय (६२ वर्षे) आणि त्यांची पत्नी पिंकी विजय (५९ वर्षे) हे वृद्ध नवरा-बायको सोमवारी रात्री राजस्थानातील प्रसिद्ध असलेल्या त्रिपोलिया महादेव मंदिरातून देवदर्शन करून स्कुटीवरून परत येत होते. घरापासून १०० मीटर दूर पोहचले असता त्यांच्या दुचाकीला भरधाव कारने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
|
Brahmagiri Hills : ब्रह्मगिरीवरून अचानक दगड कोसळले; नवविवाहित दाम्पत्य थोडक्यात बचावले. तिघेजण जखमी |
प्रत्यक्षदर्शनींनी सांगितल्यानुसार , कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याने सतीश विजय यांच्या दुचाकीला धडक देण्यापूर्वी आधी एका दुचाकीला धडक दिली होती. या भरधाव कारने सतीश विजय यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर सतीश विजय आणि त्यांची पत्नी रस्त्यावर पडले. दुचाकीला धडक दिल्यानंतर या कारने खांब्याला धडक दिली आणि थांबली. घटनास्थळावर असलेल्या नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या सतीश आणि पिंकी यांना रुग्णालयात नेले पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
मृत सतीश विजय हे अकाउंटंट होते आणि ते अलवर येथील शिवाजी पार्कमध्ये त्यांच्या कुटुंबासह राहत होते. सतीश आणि पिंकी यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या एका मुलीचे लग्न गुरुग्राममध्ये झाले आहे तर त्यांचा मुलगा रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. हे नवरा-बायको घरात एकटेच राहत होते. नेहमीप्रमाणे ते देवदर्शनासाठी मंदिरात जात होते. पण सोमवारी रात्री देवदर्शन घेऊन परत येत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. ती रात्र त्यांच्या आयुष्यातील शेवटची रात्र ठरली.
शहर
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
महाराष्ट्र

- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
गुन्हा
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel