
Akola Crime News : अकोल्यामध्ये दोन व्यक्तींचे मृतदेह आढळले आहेत. हे मृतदेह ३५ वर्षीय आणि ६५ वर्षीय व्यक्तींचे आहेत. या घटनेमुळं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.
अकोला जिल्ह्यातील दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीतील चौहटा बाजार भागात हे मृतदेह आढळून आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार समाधान शंकर ढिगे (वय 65) आणि निलेश राणे (35) असं मृतकांची नावे आहे.
|
Akola Zilha Parishad : १३ काेटी ४९ लाखांची कामे रखडले; जिल्हा परिषद सदस्यांचे डीपीओ कक्षात ठिय्या |
मृत्यूप्रकरणी घातपाताचा संशय
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार समाधान यांचा रस्त्यावर पुलावरुन खाली पडून मृत्यू झाला असावा, तर निलेश राणे यांनी कौटुंबिक कलहातून विषप्राशन करून आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवली आहे.
दोघांच्या मृत्यूचं मूळ कारण अद्याप समोर आलं नाहीय. यामृत्यूप्रकरणी घातपाताची शक्यता वर्तवली जातेय. या प्रकरणी अधिक तपास दहीहंडा पोलीस करीत आहे. या घटनेमुळं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.
पोलीस तपास सुरू
दरम्यान निलेश राणे हे मूळ रोहणा गावातील रहिवासी आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी बेपत्ता झाली होती. त्यांनी या संदर्भात दहीहंडा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.
आता निलेश राणे यांचाच मृतदेह आढळला आहे. त्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

