
Air India Flight : फुकेटहून दिल्लीच्या दिशेनं निघालेल्या एअर इंडियाच्या AI 379 या विमानाचं थायलंडमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याच्या घटनेला २४ तास व्हायच्या आतच थायलंडमध्ये हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्यामुळे प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, विमानाचं लँडिंग कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे करण्यात आलेलं नसून विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या धमकीमुळे करण्यात आल्याचं फुकेट विमानतळ प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
यासंदर्भात विमातळ प्रशासनाने रॉयटर्सला दिलेल्या वृ्त्तानुसार, अशा परिस्थितीत स्टँडर्ड प्रोटोकॉल्सनुसार विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. यानंतर विमानातील प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी आली तेव्हा विमानात १५६ प्रवासी होते अशी माहिती थायलंड विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
|
|
हे विमान भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी सकाळी ९.३० च्या सुमारास फुकेटहून दिल्लीच्या दिशेनं निघालं होतं. पण विमान हवेत असतानाच बॉम्ब ठेवल्याची धमकी आल्यानंतर अंदमान समुद्रात एक मोठी गिरकी घेऊन विमान पुन्हा फुकेट विमानतळावर आणण्यात आलं.
दरम्यान, विमानातील इतर तपासणी सध्या चालू असून त्यानंतरच सविस्तर माहिती दिली जाईल, असं फुकेट विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगसंदर्भात एअर इंडियानं अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन दिलेलं नाही. थायलंडमधील स्थानिक प्रशासनाकडून बॉम्बच्या धमकीचा तपास केला जात आहे.
गेल्या वर्षीदेखील पहिल्या १० महिन्यांत अनेक भारतीय विमान कंपन्या व विमानतळांना अशाच प्रकारच्या धमक्यांचे फोन आले होते. मात्र, चौकशीअंती त्यात कोणतंही तथ्य आढळून आलं नाही. हे प्रमाण जवळपास एक हजारपर्यंत असून २०२२ मध्ये आलेल्या अशा फोनकॉलपेक्षा हे प्रमाण तब्बल १० पट जास्त होतं.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

