
Accident News : पुण्यातील फुरसुंगी येथे पावर हाऊसच्या जवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. स्विफ्ट कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अक्षय चिवे आहे. अपघात इतका भीषण होता की स्विफ्ट कारचा चालक जागीच ठार झाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. याप्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. या अपघातामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच, कर्नाटकातील रायबाग रोडवर भीषण अपघात झाला असून, या अपघातात मिरजचा रहिवासी समीर शेख याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर फिरोज उर्फ बाबू रोहिले गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने चिकोडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समीर शेख हा इब्राहिम चौधरी यांच्या खुनातील मुख्य आरोपी होता आणि त्याला सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. मात्र, तो महिनाभरापूर्वी जामीनवर सुटला होता. त्यानंतर कर्नाटकमध्ये झालेल्या या अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे स्थानिकांमध्ये चर्चा सुरू असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
|
|
दरम्यान, अकोट मार्गावर दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत. अकोला-अकोट मार्गावरील पळसोद फाट्याजवळ साई जिनसमोर हा अपघात रात्री उशिरा घडला. दोन्ही दुचाकींमध्ये जोरदार धडक होऊन काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच दहीहंडा पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, अद्याप मृतक आणि जखमींची ओळख पटलेली नाही. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
सायन पनवेल मार्गावर जुईनगर स्थानकाच्या समोर आज पहाटे सहा वाजता एक भीषण अपघात घडला आहे. मुंबईच्या दिशेने जात असताना दोन रिक्षा आणि एक कार यामध्ये विचित्र अपघात झाला. अपघाताच्या घटनेत एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सायन पनवेल महामार्गावर जुईनगर येथे ही घटना घडली, जिथे दोन रिक्षा प्रवाशांची वाट पाहत उभ्या होत्या.
दरम्यान, त्याचवेळी एक होंडा सिव्हिक कार भरधाव वेगाने आली आणि उभ्या असलेल्या दोन्ही रिक्षांना जोरदार धडक दिली. होंडा सिव्हिकच्या चालकाचा गाडीचा नियंत्रण सुटला आणि दोन्ही रिक्षांवर जोरदार धडक दिल्याने एक रिक्षा चालक रिक्षामध्येच अडकला. यामध्ये त्याची मृत्यू झाला. मृत रिक्षा चालकाचे नाव घनश्याम यादव आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले



























Subscribe to my channel
