
Pune H3N2 Death : पुणे आणि पिंपरी चिंचवड (PCMC) शहरामध्ये H3N2 विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये H3N2 ने आणखी एका रुग्णाचा बळी घेतला आहे. 80 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी या वृद्ध महिलेला H3N2 विषाणूची लागण झाली होती. पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या मृत्यूमुळे H3N2 विषाणूच्या मृतांची संख्या दोनवर गेली आहे. शहरात आत्तापर्यंत H3N2 च्या 17 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 15 रुग्णांनी यावर मात केली आहे.
शहरात सध्या कोरोना आणि सोबतच H3N2 विषाणूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात कोरोनाचे राज्यात सगळ्यात जास्त रुग्ण पुणे, मुंबई आणि ठाण्यात आहे. त्यामुळे राज्यात नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. सोबतच H3N2 विषाणूचेही रुग्ण राज्यात वाढत आहे. त्यात पुण्यात आता दुसरा बळी गेल्याने पुण्यात धोका निर्माण झाला आहे.
शहरात 16 मार्चला H3N2 विषाणूचा पहिला बळी गेला होता. 73 वर्षीय रुग्णाला H3N2 विषाणूी लागण झाली होती. 8 मार्चला पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. तेव्हा त्यांना H3N2 ची लक्षणे आढळली होती. म्हणून त्याच दिवशी त्यांचे नमुने पाठविण्यात आले. 10 मार्चला त्यांना H3N2 ची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. हृदयाशी निगडित त्यांना अधिकचा त्रास होत असल्यानं त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुणे आणि पिंपरी -चिंचवड शहरात मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर चाचण्या वाढवण्याचे आदेश देण्यात आले होते.
तज्ज्ञांचं मत काय?
'H3N2 आणि COVID-19 हे दोन्ही श्वसनाचे आजार आहेत. ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण यांसह प्रत्येक विषाणूची लक्षणे ओव्हरलॅप होऊ शकतात. जर एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी दोन्ही विषाणूंचा संसर्ग झाला असेल, तर त्याचा परिणाम अधिक गंभीर लक्षणे आणि गुंतागुंत होऊ शकतो. जसे की न्यूमोनिया किंवा तीव्र श्वसन त्रास सिंड्रोम (ARDS). हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की सह-संसर्ग रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दोन्ही विषाणूंविरूद्ध प्रतिबंधात्मक उपाय करणे, जसे की कोविड-19 आणि इन्फ्लूएंझा साठी लसीकरण हेच होय, असे नवी मुंबईतील अपोल हॉस्पिटलचे संसर्गजन्य रोग तज्त्र आणि सल्लागार डॉ लक्ष्मण जेसानी यांनी सांगितले.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

