तापमान वाढू लागते तेव्हा सर्वत्र झाडे लावा, हिरवळवाढवा, तेव्हाच उष्णता कमी होईल, ही चर्चा सुरू होते. हा विचार काही अंशी बरोबर आहे.पण पूर्ण सत्य नाही. आज आपण असह्य उष्णताअनुभवत आहोत. तिचे मुख्य कारण झाडतोड नाही, तरत्या हरितगृह वायू आहेत. ते आपण सतत आपल्यावातावरणात सोडत आहोत. हे वायू एका चादरीसारखेपृथ्वीला झाकून टाकतात आणि सूर्याची उष्णता बाहेरजाऊ देत नाहीत. आज वातावरणातील कार्बन डायऑक् साइडचे प्रमाणसामान्य पातळीपेक्षा सुमारे ५३ टक्के अधिक आहे. याचाअर्थ पृथ्वीची उष्णता अडकवून ठेवण्याची क्षमता ५३टक्क्यांनी वाढली आहे. या अतिरिक्त उष्णतेमुळे पृथ्वीचेतापमान सतत वाढत आहे. सध्या या अतिरिक्त उष्णतेचेसर्वात मोठे कारण म्हणजे आपला ऊर्जेचा वापर, त्यातपेट्रोल, डिझेल, गॅस, वीज आणि रोजच्या वापरातीलवस्तूंचा समावेश आहे. सध्याच्या काळात एकूण कार्बनउत्सर्जनापैकी सुमारे ७५ टक्के हिस्सा याचाच आहे.जमिनीच्या वापरातील बदल, शेती आणि जंगलतोडयामुळेही कार्बन उत्सर्जन होते, पण हे सर्व मिळून सुमारे२५ टक्के असते. या २५ टक्क्यांमध्येही झाडांच्या तोडीमुळेहोणारे कार्बन उत्सर्जन फक्त सुमारे १० टक्केच आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की समस्येचा मोठा भागआपली जीवनशैली व उपभोगाशी जोडलेला आहे. हीचती जागा आहे. तेथे आपण वैयक्तिक, सामाजिक आणिराजकीय पातळीवर चूक करतो. झाडे लावणे निश्चितचआवश्यक आहे. पण ताे हवामान बदलावरील मूळ उपायनाही. आपला उपभोग असाच वाढत राहिला, तरकोट्यवधी अब्जावधी झाडेही ही समस्या संतुलित करूशकणार नाहीत. आपल्याला एक अस्वस्थ करणारे, पण आवश्यक सत्यस्वीकारावे लागेल— आज मानवजात पृथ्वीच्याक्षमतेपेक्षा खूप जास्त संसाधनांचा वापर करत आहे.आपण असे जगत आहोत. जणू आपल्या जवळएकापेक्षा अधिक पृथ्वी आहेतय पण प्रत्यक्षात फक्तएकच आहे. या परिस्थितीत सर्वात पहिले आणि सर्वातप्रभावी पाऊल काय असू शकते? आपल्याला आपल्याऊर्जा आणि वस्तूंच्या वापरात जवळपास अर्धी कपातकरावी लागेल. आपल्या गरजा, इच्छांमध्ये संतुलननिर्माण करत नाही, तोपर्यंत कोणतीही मोहीमकायमस्वरूपी फलद्रुप होऊ शकत नाही. दुर्दैवानेसरकारांचा प्रत्येक प्रयत्न आणि कंपन्यांची प्रत्येकजाहिरात तुम्हाला जास्तीत जास्त उपभोगासाठी प्रोत्साहितकरते, आणि तुम्ही त्या दुष्टचक्रात अडकता. आपणअनेकदा म्हणतो— प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगलाअसतो. हवामान बदलाच्या संदर्भात ही गोष्ट आणखीअचूक ठरते. झाडे लावणे, सोलर पॅनल लावणे किंवाइलेक्ट्रिक वाहन स्वीकारणे— हे सर्व उपचाराचेकौतुकास्पद प्रयत्न आहेत. पण प्रतिबंध म्हणजेअनावश्यक उपभोग कमी करणे. ही बाब पूर्णपणे आपल्यास्वतःच्या निर्णयांवर अवलंबून आहे. आपण काय खरेदीकरतो, किती वापरतो, आणि काय सोडू शकतो— हेचमहत्त्वाचे आहे. हवामान सुधारासाठी सर्वात मोठे पाऊलम्हणजे इन-ॲक्टव्हिटी, म्हणजेच काही न करणे. याचाअर्थ अनावश्यक गोष्टी न खरेदी करणे, न वापरणे. याचापरिणाम खूप मोठा आहे. आपण आजही थांबलो नाही,तर इतिहास आपल्यालाही ‘एक हाेता डायनासोर..’यासारखे लक्षात ठेवेल. अनेक वर्षांनंतर पृथ्वीवर एकनवी प्रजाती येईल आणि म्हणेल, एकेकाळी पृथ्वीवरमाणसे राहत होती! (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel



