सांगली : दोन्ही मुलीच झाल्याचा राग मनात धरून विवाहित तरूणीचा पतीनेच विहीरीत ढकलून देउन खून केल्याची घटना इस्लामपूरजवळ कापूसखेड गावच्या शिवारात घडली. याबाबत तरूणीच्या माहेरच्या तक्रारीनंतर पतीला इस्लामपूर पोलीसांनी अटक केली आहे.इस्लामपूर येथील कौस्तुभ कृष्णराव सरनौबत (वय 30) हे पत्नी राजनंदिनी हिला प्रभातफेरीसाठी दुचाकीवरून रविवारी पहाटे गेले होते. कापूसखेड रस्त्याकडेला असलेल्या पाण्याचे भरलेल्या विहीरीत बुडून तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पतीने इस्लामपूर पोलीस ठाण्यात पत्नी विहीरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची तक्रार दिली.
मात्र, तरूणीचा भाउ मिलिंद भोसले (रा. कोल्हापूर) यांनी या आकस्मिक मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. बहिणीला दोन मुलीच झाल्या असल्याने पतीकडून त्रास होत होता. यामुळेच तिला पोहता येत नाही हे तिच्या पतीला माहिती होते. जर तिला पोहता येत नव्हते तर ती विहीरीजवळ गेलीच कशी याचा संशय आल्याने याने तरूणीच्या भावाने पतीनेच तिला विहीरीत ढकलून खून केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. यामुळे पोलीसांनी पती विरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
शहर
- लग्नात 'स्कॉर्पिओ' दिली तरी 'फॉर्च्युनर'साठी छळ! सासरच्या जाचाला कंटाळून दीपिकाने १४ महिन्यांतच संपवलं आयुष्य!
- पुण्यात रक्ताचे नाते रक्ताळले! सख्या आजोबानेच केला चिमुरड्या नातीवर अत्याचार; सिंहगड रस्ता पोलिसांकडून नराधमाला अटक
- दीड लाख अंगणवाडी सेविकांचा जनगणनेच्या कामास नकार; अतिरिक्त कामाचे ओझे न लादण्याची सरकारला विनंती
- शेअर बाजारात सोमवार ठरला 'ब्लॅक मंडे'; सेन्सेक्स १००० हून अधिक अंकांनी घसरला, कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या
महाराष्ट्र
- नरबळी की गुप्तधन? जयश्री काकुस्ते आणि अक्षय सोनावणे यांच्या दुहेरी हत्याकांडात योगेश खैरनारला अटक!
- छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर गुन्हेगारांचा थरारक पैलू; वृद्ध माऊली दीड महिना 'डिजिटल अरेस्ट', ९३ लाख ५० हजारांचा गंडा
- लग्नात 'स्कॉर्पिओ' दिली तरी 'फॉर्च्युनर'साठी छळ! सासरच्या जाचाला कंटाळून दीपिकाने १४ महिन्यांतच संपवलं आयुष्य!
- "तुझ्यामुळेच तिचा संसार मोडला!" मौनी रॉय आणि सूरजच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये दिशा पाटनी झाली प्रचंड ट्रोल; काय आहे व्हायरल दाव्याचे 'सत्य'?
गुन्हा

- अमरावती हादरली! जुन्या वादातून तेजसची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या; गुन्हे शाखेकडून २ तासांत ३ आरोपींना अटक
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- "तुझ्यामुळेच तिचा संसार मोडला!" मौनी रॉय आणि सूरजच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये दिशा पाटनी झाली प्रचंड ट्रोल; काय आहे व्हायरल दाव्याचे 'सत्य'?
- 'जेलर २' च्या सेटवर काळाचा घाला! २८ वर्षीय कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; रजनीकांतच्या चित्रपटाच्या शुटिंगला गालबोट.
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- इराणच्या सरकारी टीव्ही चॅनेलवर थरार! लाईव्ह शोमध्ये न्यूज अँकरने थेट युएईच्या झेंड्यावर चालवली गोळी; व्हिडिओ व्हायरल
- इराणनंतर अमेरिकेचा आणखी एका देशात मोठा एअरस्ट्राईक; इसिसचा खतरनाक कमांडर मारल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.

Subscribe to my channel