मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर भाष्य केलं आहे. काल (१२ एप्रिल) ठाण्यात राज ठाकरेंनी उत्तर सभा घेतली होती. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सडकून टीका केली होती. त्यानंतर शरद पवारांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादीला जातीयवादी पक्ष म्हटल्यावरुन पवार म्हणाले की, जो व्यक्ती ५-६ महिन्यांतर आपलं मत व्यक्त करते त्यांना गांभिर्यानं घ्यायची गरज नाही. शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही, याबाबत पवार म्हणाले की, राज ठाकरेंनी माझं अमरावतीचं भाषण ऐकावं, २ दिवसांपुर्वीच्या माझ्या भाषणांत मी शिवरायांचा उल्लेख केला आहे असं स्पष्टीकरण पवारांनी दिलं आहे. तसेच फुले, आंबेडकर, शाहू, यांचा मला अभिमान आहे, या राज्यात शिवाजी महाराजांबद्दल महात्मा फुले यांनी लिहिले असं पवार म्हणाले. आपल्या हातातील सत्तेता वापर कसा करावा ही भूमिका या तिघांनी मांडली म्हणून त्यांचे नाव घेतो असं पवार म्हणाले.
शरद पवार नास्तिक आहेत असा आरोप राज ठाकरेंनी केला होता. याबाबत पवार म्हणाले की, मी मंदिरात जातो, पण मंदिरात जाण्याचा गाजावाजा केला नाही. मी बारामतीच्या मंदिरात जातो, राज ठाकरेंनी बारामतीला येऊन बारामतीच्या लोकांना विचारावं असं पवार म्हणाले. तसेच आज प्रश्न होते. महागाई, बेरोजगारी, जिव्हाळा यामध्ये अवाक्षर बोलत नाही, सामान्य जनतेवर एक ही प्रश्न नाही, भाजपबाबत उल्लेख नाही असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
सोनिया गांधींबद्दल पवार म्हणाले की त्या पीएम होऊ नये याबाबत माझं मत जाहीर होतं. आणि त्या पीएम होणार नाहीत हे सोनिया गांधी यांनी स्वतः जाहीर केलं. पीएम पदाबाबत आक्षेप होता ते स्पष्टीकरण झाल्यावर इतर विषय नव्हता म्हणून एकत्र झालो आणि आजही एकत्र आहोत असं पवार म्हणालेत. तसेच आता जे वातावरण महाराष्ट्रात तयार होत आहे सामाजिक ऐक्याला धक्का द्यायचा प्रयत्न आहे. जनतेला आवाहन सांप्रदायिक मांडणी करत आहे. राज्याची शांतता संकटात आहे, लोकांनी बळी पडू नये असं आवाहन पवारांनी केलं.
राज्यातल्या लोडशेडींगबद्दल पवार म्हणाले की, कोळशाबाबत काही प्रश्न आहेत, प्रयत्न चालू आहे. उष्णता लाट मोठी आहे. वीज वापर जास्त होतो. ग्रामीण भागात पंप जास्त वेळ चालवतात. यातून मार्ग निघेल, अपेक्षा करूया असं पवार म्हणाले. तसेच INS विक्रांत प्रकरणीही त्यांनी भाजपर टीका केली आहे. ते म्हणाले की, पैसे गोळा केले आणि पैसे पक्षाला दिले. कितीही पैसे असो पण, लोकांकडून रक्कम आली ती पक्षाकडे का गेली? जवान निधी असतो तिकडे देता आले असती, हे आक्षेपार्ह आहे असं पवार म्हणाले. सोबतच काँग्रेसला दुखवून आम्ही पुढे जाणार नाही, कोणताही फ्रंट असो काँग्रेसला सोबतच घेऊन जाणार असं पवार म्हणाले.
शहर
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- पुणे: रोबोटिक गुडघा शस्त्रक्रिया: वेदनामुक्त हालचालींसाठी पुण्याच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये नवी आशा
- मान्सूनचा 'विलंब'! 'एल निनो'च्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाची कमतरता; जुलै महिन्यानंतरच पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज.
- हैदराबाद हादरले! आंबे खाल्ल्यानंतर दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; 'फूड पॉयझनिंग'चा संशय, पोलिसांकडून सखोल तपास सुरू.
महाराष्ट्र
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- पुणे: रोबोटिक गुडघा शस्त्रक्रिया: वेदनामुक्त हालचालींसाठी पुण्याच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये नवी आशा
- मान्सूनचा 'विलंब'! 'एल निनो'च्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाची कमतरता; जुलै महिन्यानंतरच पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज.
- हैदराबाद हादरले! आंबे खाल्ल्यानंतर दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; 'फूड पॉयझनिंग'चा संशय, पोलिसांकडून सखोल तपास सुरू.
गुन्हा
- मुंबई: पोलीस दाम्पत्याचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात; मानसिक छळ करणाऱ्या पतीविरुद्ध अखेर गुन्हा दाखल!
- बार्शी हादरले! शेअर मार्केटच्या नादात उद्ध्वस्त झाला संसार; १.८० कोटींच्या कर्जापायी मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांचा जीव घेतला; त्यानंतर स्वतःही संपवले आयुष्य.
- पुण्यात 'फेक' कॉल सेंटरचा पर्दाफाश! ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली दररोज शेकडो लोकांची लाखो रुपयांची लूट; टोळी गजाआड.
- मुलुंड: फ्लॅट खरेदीदारांची दीड कोटींची फसवणूक; बिल्डरविरोधात गुन्हा दाखल, पुनर्विकास प्रकल्पात मोठा गंडा!
राजकीय
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे विलीनीकरण होणार? नाना पटोलेंच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ; मोठ्या निर्णयाचे संकेत!
- मध्य प्रदेश राज्यसभा निवडणूक: काँग्रेसचा उमेदवारी अर्ज बाद; भाजपच्या उमेदवाराचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या
- NEET-UG २०२६ परीक्षेसाठी NTA चा महत्त्वाचा निर्णय; वेळ आणि प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात दिलासा!
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- गोरखपूर: माणुसकीला काळीमा! आईच्या तेराव्याच्या खर्चावरून मोठ्या भावाने लहान भावावर झाडल्या गोळ्या; तरुणाचा मृत्यू.
























Subscribe to my channel


