ससंदेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी Image Credit source: टीव्ही 9 मराठी
मोठी बातमी समोर येत आहे, संसदेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. संसदेसोबतच राजधानी दिल्लीमधील 9 शाळांमध्ये देखील बॉम्बस्फोट घडवून आणू असं या धमकीमध्ये म्हटलं आहे. आज सकाळी या संदर्भातील मेल प्राप्त झाला आहे, या मेलमुळे मोठी खळबळ उडाली आहे. 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.11 मिनिटांनी संसदेमध्ये मोठा स्फोट हेईल, दिल्लीला आम्ही खलिस्तान बनवू, अशा अशायाचा मजकूर असलेला मेल प्राप्त झाला आहे. या मेलमध्ये दहशतवादी अफजल गुरु आणि पंजाबला खलिस्तान बनवण्याचा देखील उल्लेख आहे. दरम्यान हा मेल प्राप्त होताच या मेलमध्ये ज्या शाळांची नावं आहेत, त्या शाळांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
दिल्ली फायर सर्व्हिस (DFS) ने सांगितलं की, सोमवारी सकाळी दिल्लीतील वेगवेगळ्या भागात असलेल्या शाळांकडून आम्हाला इमरजेन्सी कॉल आला, त्यानंतर खबरदारी म्हणून आम्ही बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉडसह या शांळामध्ये दाखल झालो. आतापर्यंत 9 शाळांनी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे, अशी माहिती आम्हाला दिली आहे, माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी दाखल झालो. या शाळांमध्ये आणि शाळेच्या परिसरात तपासणी सुरू आहे, संबंधित शाळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे, असं डीएफएसने म्हटलं आहे.
इमेलमध्ये काय म्हटलं आहे?
अफजल गुरुच्या आठवणीमध्ये दिल्ली बनेल खलिस्तान, 1:11 मिनिटांनी मोठा धमका होईल, तेरा फेब्रुवारी रोजी 1:11 मिनिटांनी संसदेमध्ये मोठा स्फोट होईल. पंजाब खलिस्तान आहे. खलिस्तान नॅशनल आर्मी असा या मेलमधील मजकूर आहे. दरम्यान मेल मिळताच आम्ही तपासाला सुरुवात केली आहे, सायबर विभागाच्या मदतीने मेलच लोकेशन शोधल्या जात आहे, तसेच दिल्लीमध्ये जेवढे काही संवेदनशील भाग आहेत, तिथे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकारने दिली.
सुरक्षा वाढवली
दरम्यान बॉम्ब स्फोटाच्या धमकीचा मेल मिळाल्यानंतर आता पोलीस अलर्ट मोडवर असून, दिल्लीच्या संवेनशील भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे, तसेच ज्या शाळांना धमकी मिळाली आहे, त्यांच्या सुरक्षेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel