मुंबई | सांताक्रूझच्या वाकोला परिसरात १० व्या मजल्यावर आग

मुंबईतील सांताक्रूझ पूर्वमध्ये आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. वाकोला परिसरातील हदाव्या मजल्यावर आग लागल्याचं समोर आलं. दुर्घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही. मात्र, काही स्थानिक लोक अडकल्याची प्राथमिक माहिती आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *