
मुंबई/ रायगड/ रत्नागिरी: मुंबई, उपनगरे, ठाणे आणि रायगड, रत्नागिरीत गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईतील अनेक सखल भागांत पावसाचं पाणी रस्त्यांवर आणि रेल्वे ट्रॅकवर साचलं आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रायगडसह कोकणातही अनेक नद्या दूथडी वाहत आहेत. काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
राज्यातील मुसळधार पाऊस आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पूरस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेवून आहेत. त्यांनी एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे, मुंबईत ८ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर रत्नागिरी आणि रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
भारतीय हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होण्याचा अंदाज आहे. काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल. घाट परिसरात जोरदार पाऊस होईल. तसेच मुंबईत ५ जुलै, ७ आणि ८ जुलै रोजी मुसळधार पाऊस होईल, असा इशारा दिला आहे. रत्नागिरी आणि रायगडसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबई, उपनगरे, कोकण आणि राज्याच्या अनेक भागात काल रात्रीपासून तुफान पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक सखल भागांत पावसाचे पाणी साचले आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. संबंधित यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. संभाव्य पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका लक्षात घेऊन संबंधित भागांतील नागरिकांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
शहर
- सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! कच्च्या तेलाच्या दरात ७ टक्क्यांची प्रचंड उसळी; महाराष्ट्र व देशभरात पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर!
- मान्सूनची पाऊले वेगवान! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; मुंबईसह उपनगरांत पावसाची दमदार हजेरी!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
महाराष्ट्र
- सीएमआर ग्रीन टेक'चा आयपीओ आजपासून खुला; ६३१ कोटींच्या संधीसह ग्रे मार्केटमध्ये ३३ टक्क्यांची दमदार तेजी!
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
- बारावी निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे महत्त्वाचे निर्देश; गुणपत्रिकेवर फोटोबाबत नियमावली जारी!
- अमरावतीत औद्योगिक प्रदूषणाचा मोठा स्फोट! नांदगावपेठच्या जमिनीत सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड घातक पातळीवर; निरी (NEERI) च्या अहवालानंतर भूसंपादनाचे आदेश!
गुन्हा
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- उत्तराखंडमध्ये पर्यटनाचा थरार! नोएडाचा इंजिनिअर आणि रामनगरची तरुणी ट्रॅकिंगदरम्यान बेपत्ता; शोधमोहीम सुरू.
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ


























Subscribe to my channel




