प्रशासन ढिम्म; इंद्रायणी नदीत नागरिकांचे जलसमाधी आंदोलन

मावळातील इंद्रायणी नदीवरील पुलाचे संथ गतीने काम सुरू असून वराळे आंबी आणि तळेगाव एमआयडीसीच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा पूल लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी इंद्रायणी नदीत नागरिकांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. 

जुना पूल अवजड वाहनांमुळे ढासळला असून त्यानंतर नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले. मात्र नवीन पुलाचे काम गेली तीन ते चार वर्षापासून संथगतीने चालू आहे. गेल्या तीन वर्षांपासून पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे.

 


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *