पुणे: किडनी तस्करीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अनेक वेळा किडनी तस्करीसाठी अपहरण, हत्या झाल्याचे देखील समोर आले आहे. महाराष्ट्रात किडनी तस्करीची अनेक प्रकरण उघडकीस आली आहेत. आता पुण्यात देखील अशीच किडनी तस्करी आणि फसवणुकीची घटना समोर आली आहे. पुण्यामध्ये किडनी ट्रासंप्लांटसाठी किडनी काढून घेतल्यानंतर पैसे देण्यास नकार दिल्याची घटना घडली आहे.पुण्यामध्ये एका महिलेला किडनी प्रत्यारोपणासाठी किडनी देण्यास सांगून १५ लाख रुपयांचे आमिष (Bait) देण्यात आले होते.
यानंतर किडनी ट्रान्सप्लांटसाठी किडनी काढून घेतल्यावर पैसे देण्यास नकार देत फसवणूक करण्यात आली आहे, असा आरोप एका महिलेने केला आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार प्रसिद्ध रूबी हॉल क्लिनिकमध्ये झाल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आला आहे. एका महिलेने याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान तक्रार दाखल झाल्यावर रूबी हॉल क्लिनिकमध्ये याविषयी चौकशीची मागणी करणारे पत्र पोलिसांना आहे. एका महिलेवर २४ मार्च दिवशी किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
यानंतर २९ मार्च दिवशी किडनी दान करणाऱ्या महिलेने आपली फसवणूक झाल्याचे पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान कोरेगाव पार्क पोलिसांनी देखील महिलेच्या तक्रार अर्जाची दखल घेत चौकशी केली आहे. चौकशी अंतर्गत रूबी हॉल क्लिनिकमध्ये हा प्रकार घडल्याचे प्रथम तपासात निदर्शनास आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कोरेगाव पार्क पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, रूबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी रॅकेटचा तपास करण्यासाठी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. किडनी दान करणाऱ्या तक्रारदार महिलेने आपण किडनी प्रत्यारोपण केलेल्या रुग्णाची नातेवाईक नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे . तसेच आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. यानंतर हा गुन्हा उघडकीस आला. अवयव प्रत्यारोपणासाठीच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच प्रत्यारोपण केले आहे, असे रुग्णालयाचे सांगणे आहे.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

