पुणे : सिल्वर ओकवरील हल्ल्याप्रकरणी एसटी कामगाराचे वकील गुणरत्न सदावर्ते हे पोलिसांच्या ताब्यात होते. सुनावणीनंतर त्यांना न्यायालयीन कोठडी दिली गेली आणि त्यांचा ताबा सातारा पोलिसांनी घेतला होता. सातारा पोलिसांच्या कोठडीनंतर त्यांचा ताबा न्यायालयाने पुन्हा कोल्हापूर पोलिसांना दिला आहे. त्यांच्यावर अडचणीत भर पडत असताना त्यांच्यावर पुण्यातही गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीने केलेली आहे. यासाठीचा तक्रार अर्ज पुण्यातील शिवाजीनगर पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे.
एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीने मिळून युट्यूब चॅनेलवर मराठा समाजाची उत्पत्ती कशी झाली व कुठून झाली यावर आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. संविधानाने त्यांना बोलण्याचा जरी अधिकार दिला असला तरी त्यांनी मर्यादा ओलांडली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडावी व जातीमध्ये वाद लावून समाजात अराजकता माजेल असं हे कृत्य असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचा अर्ज शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आला आहे.
दरम्यान सदावर्ते यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी जाहीर केल्यानंतर सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता त्यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे गेला असून मराठा समाजाबाबतच्या आक्षेपार्ह विधानामुळे त्यांच्यावर अकोला, सातारा, कोल्हापूर आणि बीडमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडत असून आता पुण्यातही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




