
पुण्यात एका कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे आले होते. त्यावेळी दसरा मेळाव्यावरून शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा वाद सुरू झाला आहे.त्या प्रश्नावर ते म्हणाले की,शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे,उद्धव ठाकरे दसरा मेळावा घेत होते.तो त्यांचा हक्क आहे.अस मला वाटतं. तसेच त्या पक्षातून फुटून जर कोणी बाहेर गेल असेल आणि दसरा मेळावा घेण्याची इच्छा असल्यास बंदी करण्याची गरज नाही.मुंबईत त्यांना वेगळ मैदान द्याव. एकाच मैदानावर दोघांनी क्लेम करण,पण बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा परंपरागत क्लेम आहे.मात्र शिवसेनाचा परंपरागत क्लेम डावलण योग्य नाही आणि शिंदे गटाला दसरा मेळावा घ्यायचा असल्यास त्यांनी दुसर्या मैदानांवर घ्यावा अशी भूमिका सध्याच्या शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या वादावर मांडल्याने आता शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.
ईडीपासून पळणार्या व्यक्तीला स्वतः ईडी क्लोजर पर्यत आणून सोडेन
आमदार प्रताप सरनाईक यांच्या बाबत ईडीकडून क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे.त्यावर जयंत पाटील म्हणाले की,एके काळी ईडी प्रताप सरनाईक यांच्या पाठीमागे लागली होती. पण आता त्याच ईडीने सर्व चौकशी केलेली दिसत आहे. प्रताप सरनाईक यांच्या आर्थिक व्यवहारात कोणताही दोष नाही.एवढ्या निष्कर्षापर्यत ईडी आली आहे.हे सगळं परिवर्तन कधी झाल आहे. हे देशाला आणि महाराष्ट्राला समजू शकते. चार महिन्यापूर्वी ईडीपासून पळणार्या व्यक्तीला स्वतः ईडी क्लोजर पर्यत आणून सोडल आहे.यातून एकच स्पष्ट होते.तुम्ही राजकीय विचार बदले की ईडी किंवा अन्य एजन्सी तुमच्या बद्दल ठप्प होते.अशा शब्दात त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला.
वेदान्ता फ़ॉक्सकॉन प्रकल्पाबाबत जयंत पाटील यांना विचारल असता ते म्हणाले की, वेदान्ता फ़ॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास एकनाथ शिंदे सरकार सर्वस्वी जबाबदार आहे. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे, निर्णय न घेतल्यामुळे किंवा दिल्लीच्या दबावामुळे शेजारील गुजरात राज्यात तो प्रकल्प गेला आहे.त्यामुळे महाराष्ट्राच्या तीन चार लाख सुशिक्षित तरुणांच्या तोंडाला पान पुसण्याच काम या सरकारने केले आहे.अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
‘हा’ पण एक वेगळा योगायोग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त काल देशात चित्ते आणले गेले आहे.त्यावर ते म्हणाले की,माझ्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा,तसेच आपल्या देशात ७० वर्षात चित्ते नव्हते आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या देशात चित्ते आले आहेत.हा पण एक वेगळा योगायोग असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच नेतृत्व,आमदार खंबीर
भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदार संघ टार्गेट केले जात आहे.त्यावर ते म्हणाले की,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदार संघ कोणीही टार्गेट केले.तर फार काही फरक पडत नाही.राष्ट्रवादी काँग्रेसच नेतृत्व,आमदार खंबीर आहेत.तसेच ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडली.ती पद्धत महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेली नाही.
स्वतःच्या पक्षाच काम करीत आहे.याबद्दल आम्हाला आनंद
मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.त्यावर ते म्हणाले की,महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात फिरत आहेत.चांगली गोष्ट असून सर्व ठिकाणी जाऊन ते त्यांचा स्वतः चा पक्ष वाढवित आहे.अशी आमची अपेक्षा आहे. दुसर्या पक्षाच काम न करता.स्वतःच्या पक्षाच काम करीत आहे.याबद्दल आम्हाला आनंद असल्याच सांगत राज ठाकरे यांना जयंत पाटील यांनी टोला लगावला.
शहर
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील टिकेकरवाडी यार्डाचा कायापालट; गाड्या धावणार आता अधिक वेगाने आणि सुरक्षित!
गुन्हा
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिका-इराण शांतता करार: इराणकडून तुर्की, इराक आणि इजिप्तशी चर्चा; पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
- ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!























Subscribe to my channel



