
पुणे : राज्यामध्ये घडून आलेला सत्ताबदल यंदाच्या गणेशोत्सवामध्ये प्रतिबिंबित झाला आहे. समुद्रमंथनाच्या धर्तीवर ‘सत्तामंथन’ हा देखावा यंदाच्या उत्सवातील आकर्षणाचे केंद्र ठरेल.
करोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा लागला होता. यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने गणेशोत्सव पारंपरिक उत्साहात साजरा होणार आहे. गणेशोत्सवाला अवघे पाच दिवस बाकी असून सर्वच गणेश मंडळांची जय्यत तयारी सुरू आहे. समाजामध्ये जे घडते त्याचे प्रतिबिंब गणेशोत्सवामध्ये पडते हा पुणेकरांचा अनुभव आहे.
नरेंद्र मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिदेआणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामधील सत्ता मंथनाचा देखावा सादर होणार आहे. या देखाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून प्रसिद्ध कलाकार सतीश तारू यांच्या कारखान्यावर या देखाव्याचे काम सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या हुबेहूब मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. मंडळाच्या अध्यक्षांनी ही संकल्पना दिल्यानंतर देखाव्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, हाताशी वेळ कमी असला तरी देखावा उत्तम होईल यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे सतीश तारू यांनी सांगितले.
करोनाच्या दोन वर्षांनंतर दिमाखदारपणे साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवातील देखाव्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. करोना काळात संयमाचे विराट दर्शन घडविणाऱ्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साहाचे दर्शन घडत आहे. यंदाच्या उत्सवात मंडळांनी नावीन्यपूर्ण विषयांवरील देखाव्यांवर भर दिला असून मंडप उभारणीसह देखाव्यांची तयारीही आता शेवटच्या टप्प्यामध्ये आली आहे.
शहर
- विकास लवांडे यांना मोठा दिलासा! धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पुणे न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर
- .डिझेल दरवाढीचा भडका: एसटीचा प्रवास महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले दरवाढीचे संकेत!
- मुंबई-गोवा महामार्गावर पावसाळ्यात दरडींचा मोठा धोका; निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ३ संवेदनशील ठिकाणी अपघातांची शक्यता
- बंडू आंदेकर तुरुंगातून हलवतोय सूत्र? पुण्यात रक्तरंजित सूडसत्रानंतर पोलिसांचे थेट कारागृहातील हालचालींवर कडक निर्बंध
महाराष्ट्र
- दैवी शक्ती'चा दावा करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तीन भोंदूबाबांविरुद्ध गुन्हा!
- विदर्भात राजकीय भूकंप; काँग्रेसच्या २३ नगरसेवकांना ५ लाखांचे आमिष दाखवून 'पळवून नेले', वडेट्टीवारांचा भाजपवर गंभीर आरोप!
- युट्युब, द इकॉनॉमिक टाइम्स व गुगलला पकड वॉरंट काढा, न्यायालयात अर्ज
- गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश! बी.ए.एम.एस. डॉक्टर आणि तोतया 'डॉक्टर' अटकेत; दौंड न्यायालयातून ५ दिवसांची कोठडी
गुन्हा
- गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश! बी.ए.एम.एस. डॉक्टर आणि तोतया 'डॉक्टर' अटकेत; दौंड न्यायालयातून ५ दिवसांची कोठडी
- अनैतिक संबंधातून थरारक हत्या! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले, JCB ने शेतात गाडला मृतदेह
- बंडू आंदेकर तुरुंगातून हलवतोय सूत्र? पुण्यात रक्तरंजित सूडसत्रानंतर पोलिसांचे थेट कारागृहातील हालचालींवर कडक निर्बंध
- बेंबाळमध्ये अतिवृष्टी नुकसानभरपाईचा मोठा घोळ! स्वतःच्या नावे शेती नसतानाही उपसरपंचाला मिळाला सरकारी लाभ; तलाठ्यावर गंभीर आरोप
राजकीय
- विदर्भात राजकीय भूकंप; काँग्रेसच्या २३ नगरसेवकांना ५ लाखांचे आमिष दाखवून 'पळवून नेले', वडेट्टीवारांचा भाजपवर गंभीर आरोप!
- 'नवीन नागपूर'च्या विकासाला रॉकेट गती! भूसंपादनाचा धडाका; ७८ एकर जमीन ताब्यात, शेतकऱ्यांना १५० कोटींचे वाटप
- महिला बालविकास विभागात खळबळ! मंत्री अदिती तटकरेंच्या खासगी सचिवावर बदल्यांचे रॅकेट चालवल्याचा आणि महिला अधिकाऱ्यांना धमकावल्याचा रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप
- महायुतीत महामंडळ वाटपाचा तिढा सुटणार! लाल दिव्याच्या गाड्या आणि पदांचे वाटप अंतिम टप्प्यात; लवकरच होणार घोषणा!
इतर
- अमरावतीत उन्हाचा हाहाकार! पारा थेट ४७ अंशांवर पोहोचल्याने २ दिवसांत ३ जणांचा उष्माघाताने मृत्यू; प्रशासनाचा रेड अलर्ट
- शेतकऱ्याच्या घामाची क्रूर चेष्टा! बीडमध्ये कांदा विकून हाती काहीच नाही, उलट वाहतूक भाड्यासाठी खिशातूनच द्यावे लागले ३०१ रुपये; बळिराजाच्या डोळ्यांत पाणी
- आजचे राशिभविष्य २५ मे २०२६: महादेवाची कृपा कोणावर होणार आणि कोणाला खर्चावर ठेवावा लागणार ताबा? जाणून घ्या सर्व १२ राशींचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य २४ मे २०२६: सूर्य-बुधाचा बुधादित्य योग पालटणार या ४ राशींचे भाग्य; तुमच्या राशीत धनलाभाचे योग आहेत का?
मनोरंजन
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
- 'दुनियादारी'च्या यशानंतर मी हवेत होतो अन् तो माज..."; 'प्यारवाली लव्हस्टोरी' फ्लॉप झाल्याची संजय जाधवांनी सांगितली कटू आठवण
- दार उघड बये' हाक पुन्हा घुमणार! लाडके आदेश बांदेकर 'होम मिनिस्टर'च्या नव्या सीझनसह छोट्या पडद्यावर परतणार?
- आयपीएल २०२६ मध्ये युवा वादळ! 'ऑरेंज कॅप'धारक वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; टी२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी टीनेजर फलंदाज!
देश विदेश
- युद्धविरामाच्या चर्चेदरम्यान अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला; होर्मुज सामुद्रधुनीजवळ उडवल्या इराणी नौका!
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मोठे विधान: २०४७ पर्यंत भारत बनणार जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र निर्यातदार देश!
- न्यूयॉर्कमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; बसमधून खाली उतरताच अचानक आलेल्या पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेली महिला, भीषण व्हिडिओ व्हायरल























Subscribe to my channel



