पुणे - पुणे महापालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी पुढील महिन्यात भरती प्रक्रिया (Recruitment Process) राबविली जाणार आहे. त्यासाठी अतिरीक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी सोमवारी दिली.
महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी प्रशासक तथा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ते म्हणाले, ‘‘महापालिकेत मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा आहेत. त्यासाठी बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती प्रत्येक विभागतील रीक्त पदांची माहिती एकत्रित करेल. त्यानंतर प्रत्यक्षात किती जागा रिक्त आहेत, ती कोणती पदे आहेत, याचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रीया परीक्षा पद्धतीनेच केली जाणार आहे. ही परीक्षा घेण्यासाठी कोणत्या संस्थेला नियुक्त करायचे का, त्यासाठीची प्रश्नपत्रिका कोणी तयार कराययाची, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर सध्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे पुढील महिन्यात भरतीची प्रक्रिया राबविऱ्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
पीएमपीकडे सध्या काही पदे जास्त आहे. यामध्ये काही चालक आणि लिपिक यांचा समावेश आहे. कायम पदावरील सेवकांना पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवेत दाखल करून घेण्यासंदर्भातही विचार सुरू आहे, असेही ते म्हणाले.
सभेत घेण्यात आलेले निर्णय
- पुणे स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कार्पेारेशन लिमिटेडला महापालिकेच्या वाट्याची सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी देणार
- खासगी रूग्णालय आणि शुश्रुषागृहांच्या परवाना आणि नुतनीकरणाच्या शुल्कात वाढीच्या प्रस्तावाला मंजूरी
- औध येथे उभारण्यात येणाऱ्या पशुधन रुग्णालयासाठी तीन कोटी रुपयांच्या वर्गीकरणास मान्यता
-
नगररोड व वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत झाडणकामासाठी कंत्राटी कामगार पुरविण्याच्या सुमारे ४ कोटी ९१ लाख रुपयांच्या निविदेला मंजुरी
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

