रामवाडी : चंदननगर येथे पुणे महानगरपालिके कडून कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पादचारी भुयारी मार्ग मध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे दैनिक सकाळ मध्ये या वृत्ताची बातमी प्रसिद्ध होताच नगररोड क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागा कडून दखल घेतली. संपुर्ण भुयारी मार्ग स्वच्छ करण्यात आला. परंतु रात्रीच्या वेळेस ये जा करणारे लहान मुले,जेष्ठ नागरिक व महिलांच्या सुरक्षितता प्रश्न सुटला नसल्याने ' जैसे थे ' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
भुयारी मार्गातून ये जा करणार्या पादचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी बसविण्यात आलेले cctv कॅमेरे गायब झाले असल्याने लहान मुले ,महिलां, जेष्ठ नागरिकांची सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नगररोड रस्ता सतत वाहनांची वर्दळ सुरू असल्याने पादचाऱ्यांना सुरक्षितपणे ये जा करता यावे यासाठी भुयारी पादचारी मार्ग बांधण्यात आला. त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी
तळीराम आणि बेघर अशा अनेकांचा वावर वाढला आहे. ना सुरक्षा रक्षक ना cctv कॅमेरे त्यामुळे ये जा करणार्या पादचाऱ्यांना असुरक्षित वाटत आहे. कॅमेरे चोरीला गेले तरीही प्रशासना कडून पोलिस स्टेशन ला तक्रार केली नाही. प्रशासनाच्या संबंधित विभागाने भुयारी मार्गच्या सुरक्षितता कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकां कडून केली जात आहे.
पूर्वी जे भुयारी मार्ग मध्ये cctv कॅमेरे बसविण्यात आले होते ते वैयक्तिक बसवले होते त्यामुळे चोरीला गेलेल्या कॅमेराची तक्रार पोलिसां स्टेशन कडे करण्यात आली नाही. लवकरात लवकर नगररोड क्षेत्रीय कार्यालय असो या नागरिकांचा सहभाग त्यांच्या मदतनिधी तून रामवाडी, विमाननगर आणि चंदननगर येथील भुयारी मार्ग मध्ये cctv बसविण्यात येईल.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




