
पुणे दगडूशेठ गणेशोत्सव २०२२ : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 130 व्या वर्षी गणेशोत्सवात श्री पंचकेदार मंदिर साकारण्यात आले आहे. प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी 8:30 वाजता मुख्य मंदिरापासून गरुड रथातून आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. फुलांनी साकारलेले गरुड रथावर लावण्यात येणार आहेत. यंदा दोन वर्षांनी दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपात ठेवण्यात येणार आहे. कोरोनामुळे दोन वर्ष मंदिरात प्राणप्रतिष्ठा करुन गणेशोत्सव साजरा केला होता. मात्र यंदा पुणेकरांचा लाडका बाप्पा पंचकेदार मंदिरात दिसणार आहे.
असं असणार पंचकेदार मंदिर
पाच शिवमंदिरांचा हा समूह जिथे प्रत्यक्ष शिव राहतो ते पंचकेदार मंदिर म्हणून ओळखले जाते. ही पाच शिव मंदिरे गढवाल, उत्तराखंड येथे आहेत आणि केदारनाथ, तुंगनाथ, रुद्रनाथ, मध्यमहेश्वर आणि कल्पेश्वर म्हणून ओळखली जातात. पंचकेदार मंदिरात पाच सुवर्ण शिखरे आहेत आणि ती हिमालयातील मंदिर वास्तुकलेची प्रतिकृती असेल. गर्भगृह म्हणजे गंगा, यमुनोत्री, भागीरथी किंवा गंगा तसेच शिवाच्या आठ मूर्ती आणि नंदीची मूर्ती, शिवाचे वास्तविक वाहन आणि अनेक देवता, शिव, सुरसुंदरी तसेच प्राणी आणि पक्षी, लता यांची शिल्पे यांचा समावेश होतो आणि वेली. श्री पंचकेदार मंदिर हे चारधाम यात्रेतील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.
प्रतिकृती 100 फूट लांब, 50 फूट रुंद, 81 फूट उंच
श्री पंचकेदार मंदिराची प्रतिकृती 100 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 81 फूट उंच असेल. लाकूड, फरशी, प्लायवूड वापरून रंगकाम केलं आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. डेकोरेशन विभागात 40 कारागीर काम करत असून राजस्थानचे कारागीरांनी रंगकाम केलं आहे. दुरूनही भाविकांना सहज दर्शन घेता यावे यासाठी मुख्य इमारतीचे खांब अधिक मोठे केले आहेत. मंदिराचे काम मूर्तिकार विवेक खटावकर यांनी केली आहे, विद्युतीकरणाचे काम विकार बंधू केलं आहे. सारसबागेजवळील बाबुराव सणस मैदानासमोरील सजावट विभागात सजावटीचे काम पूर्ण होत आले असून अनेक कारागिरांनी याकरीता दिवसरात्र मेहनत घेतली आहे.
150 सीसीटीव्ही वॉच ठेवणार
मंदिर परिसरात गणेशोत्सवादरम्यान मोठी गर्दी होते. त्यात अनेकदा चोरीच्या घटना, छेडाछेडीच्या घटना देखील समोर येतात. आलेल्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये. कोणताही मोठा गुन्हा घडू नये यासाठी परिसरात 150 सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


