पुणे : कुऱ्हाडीने मारहाण करीत पेट्रोलपंपावर दरोडा ; भूमकर चौकातील घटनेने खळबळ

पेट्रोल पंपवारील सुरक्षारक्षकाला कुऱ्हाडीने मारहाण करीत दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री नऱ्हेतील भूमकर चौकाजवळ असलेल्या व्ही के डी पेट्रोलपंपावर घडली. मारहाणीत तिघेजण जखमी झाले आहेत. तर,मारहाण करणारे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत.

सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. घटनेत तिघे जण जखमी झाले आहेत. चोरट्यांनी येथून २० हजारांची रोकड चोरुन नेली. माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आरोपीचा शोध सुरू केला आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *