
पुणे : संशयित आरोपीच्या विरोधात दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी पकडले. कोथरुडमधील सहायक पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात ही कारवाई करण्यात आली.
विजय एकनाथ शिंदे( वय ४८) असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे. हवालदार शिंदे कोथरूड विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात नियुक्तीस आहेत. याबाबत एका आरोपीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. संशयित आरोपीच्या विरोधात दाखल असलेल्या एका प्रकरणात त्याला हजर करुन घेणे तसेच त्याला जामीन मिळवून देण्यासाठी हवालदार शिंदे यांनी पाच हजारांची लाच मागितली होती.
आरोपीने याबाबत तक्रार नोंदविल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली आणि कोथरुडच्या सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात सापळा लावून शनिवारी सापळा लावण्यात आला. आरोपीकडून लाच घेणाऱ्या शिंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. शिंदे यांच्या विरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन रात्री उशीरा अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर तपास करत आहेत .
शहर
- पिंपरी-चिंचवड: पोलिसांची वेश्याव्यवसायावर कारवाई, चार महिलांवर गुन्हे दाखल!
- पुणे: विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना तुकाराम मुंढेंनी केला रद्द!
- पुणे: आळंदीत उभे राहणार अत्याधुनिक 'मेगा टर्मिनल', रेल्वे प्रवासाचा कायापालट होणार!
- बेट भागातील अवैध धंदे आणि गुन्हेगारी खपवून घेणार नाही; पाणीटंचाईवर युद्धपातळीवर उपाययोजना करा - आमदार दिलीप वळसे पाटील.
महाराष्ट्र
- पिंपरी-चिंचवड: पोलिसांची वेश्याव्यवसायावर कारवाई, चार महिलांवर गुन्हे दाखल!
- पुणे: विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना तुकाराम मुंढेंनी केला रद्द!
- महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: मतदानाला सुरुवात, खासदार बंडाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले!
- पुणे: आळंदीत उभे राहणार अत्याधुनिक 'मेगा टर्मिनल', रेल्वे प्रवासाचा कायापालट होणार!
गुन्हा
- पिंपरी-चिंचवड: पोलिसांची वेश्याव्यवसायावर कारवाई, चार महिलांवर गुन्हे दाखल!
- अवैध वाळू उपशाची तक्रार केल्याचा राग; शिवसेना नेत्यावर घरात घुसून जीवघेणा हल्ला, पत्नीलाही दिली गंभीर धमकी!
- पुणे: हिरे व्यापाऱ्याचे 'मृत्यू'चे नाटक उघड; पत्नीला केलेल्या एका फोनमुळे फुटलं बिंग!
- 'ॲक्शन मोड'मध्ये तुकाराम मुंढे! बनावट दूध आणि भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले; राज्यभरात धडक कारवाई.
राजकीय
- दिल्ली: ऑपरेशन टायगर फत्ते! उद्धवसेनेच्या ६ खासदारांचा वेगळा गट स्थापन, लोकसभा अध्यक्षांकडून मिळाली मान्यता.
- फ्रान्स: "आम्ही इंस्टाग्रामवर सर्वात प्रसिद्ध आहोत!": G7 परिषदेत जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना दिले मजेशीर उत्तर.
- मुंबई: महाराष्ट्र पुन्हा 'राजकीय भूकंप'? ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी; 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा!
- बंगालमधील राजकीय संघर्ष पेटला! भवानीपूर विधानसभा निवडणुकीच्या निकालाला ममता बॅनर्जींचे कलकत्ता उच्च न्यायालयात आव्हान.
इतर
- 'फूड सेफ्टी' अलर्ट! तुमच्या किचनमधील चाकू ठरू शकतात आजारांचे कारण; FSSAI ने जारी केले कडक नवीन नियम.
- आजचे राशिभविष्य १७ जून २०२६: चंद्र, शुक्र आणि गुरूच्या कृपेने या राशींना मिळणार तिप्पट लाभ!
- एसीमध्ये जास्त वेळ बसल्याने खरंच सांधेदुखी वाढते का? ऑर्थोपेडिक तज्ज्ञांनी सांगितले वेदनांचे खरे कारण.
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही 'कफ सिरप'; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ओडिशा: समोरा-समोरील धडकेत दोन ट्रकला भीषण आग, दोन्ही चालक जिवंत जळाले!
- गुजरात: भीषण अपघात! वडोदरा-हालोल मार्गावर बस आणि ट्रकची जोरदार धडक; १० प्रवाशांचा मृत्यू, २५ हून अधिक जखमी.
- फ्रान्स: "आम्ही इंस्टाग्रामवर सर्वात प्रसिद्ध आहोत!": G7 परिषदेत जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना दिले मजेशीर उत्तर.
- राजौरीतील सीमेवर भीषण स्फोट; नियमित गस्तीदरम्यान भूसुरुंग सक्रिय झाल्याने ४ जवान जखमी.























Subscribe to my channel


