
पुणे : राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणारी महिला पहिलवान अंशू मलिकने भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या आरोपामुळे राजकीय आणि क्रिडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. बृजभूषण यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत दोन दिवसांपासून कुस्तीगिरांचे आंदोलन सुरू आहे. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कुस्तीगिरांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी बृजभूषण सिंह यांना अध्यक्षपदावरून हटवून कारवाई करावी अशी मागणी केली आहे. याबाबत पुणे उपजिल्हाधिकाऱ्यांना पत्रही देण्यात आले आहे.
विजयराव जाधव (गुलशे तालीम),गोरखनाथ भिकुले (हमाल तालीम), विकास रानवडे (औंध गाव तालीम), पै.राहुल वांजळे (मामासाहेब मोहळ व्यायाम विकास मंडळ),केदार कदम,दीपक बनकर (बनकर तालीम) या सर्वांनी मागणी केली आहे.
भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष बृजभूषण सिंह हे जेव्हा स्पर्धा असताना शिबीरांमध्ये येतात तेव्हा प्रत्येक महिला पहिलवानाशी असभ्य वर्तन करतात. ज्युनिअर विश्व चँपियनशिप असताना बृजभूषण सिंह हे या मुलींसोबत एकाच मजल्यावर राहिले होते. ते आपल्या रूमचा दरवाजा उघडा ठेवत असत आणि मुलींना संकोच वाटेल असं वर्तन करत असत. त्यांना कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात यावं अशी मागणी आम्ही करतो आहोत असंही अंशूने म्हटलं आहे. मलाच नाही तर इतर अनेक मुलींनाही बृजभूषण सिंह यांनी त्रास दिला आहे. त्यांना संकोच वाटेल असं वर्तन त्यांनी अनेकदा केलं आहे असंही अंशू मलिकने म्हटलं आहे. आता कुस्तीच्या आखाड्यात सुरू झालेली ही आरोपांची दंगल कुठल्या दिशेने जाणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे.
शहर
- हडपसरमध्ये पावसाचा कहर! राडारोडा व खड्ड्यांमुळे सोलापूर–सासवड मार्गावर सहा तास वाहतूक ठप्प
- मुंबई लोकलमध्ये रक्तरंजित थरार! दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादात २२ वर्षीय तरुणाची हत्या; आरोपीला फाशीची मागणी
- पर्यटकांसाठी महत्त्वाची सूचना! दरड हटवण्याच्या कामासाठी रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग दोन दिवस बंद
- छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत 'कपल्स' कॉफी शॉप्सवर धडक कारवाई; काळ्या काचा अन् केबिनवर हातोडा!
महाराष्ट्र
- हडपसरमध्ये पावसाचा कहर! राडारोडा व खड्ड्यांमुळे सोलापूर–सासवड मार्गावर सहा तास वाहतूक ठप्प
- मुंबई लोकलमध्ये रक्तरंजित थरार! दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादात २२ वर्षीय तरुणाची हत्या; आरोपीला फाशीची मागणी
- पर्यटकांसाठी महत्त्वाची सूचना! दरड हटवण्याच्या कामासाठी रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग दोन दिवस बंद
- छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत 'कपल्स' कॉफी शॉप्सवर धडक कारवाई; काळ्या काचा अन् केबिनवर हातोडा!
गुन्हा
- गोव्यातील आलिशान सोसायटीतून चालत होते सायबर फ्रॉडचे साम्राज्य; ६.२५ कोटींचे व्यवहार उघड, १२ जणांना बेड्या
- पुणे: एटीएसचा मोठा दणका! सासवडमधून कुख्यात गुंड 'दिग्या' शेंडकरला बेड्या.
- लोहगड हत्याकांडाचे धक्कादायक सत्य: लग्नास विरोध म्हणून प्रियकरासह मिळून केली प्रियकराची हत्या!
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गरिबीवर मात करत वयाच्या १९ व्या वर्षी महिन्याला १ कोटींची कमाई; जाणून घ्या कोण आहे 'AI' चा जादूगार आयुष सिंह?
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!

























Subscribe to my channel



