देशातील टॉप १० श्रीमंत शहरे! मुंबई पहिल्या क्रमांकावर, तर पुण्याने पटकावला ‘हा’ क्रमांक, वाचा यादी

image

पुण्यानेही बाजी मारली -

देशाच्या टॉप १० श्रीमंत शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील २ शहरांचा समावेश आहे. मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. तर पुण्याने ६.१८ लाख कोटी रुपयांच्या जीडीपीसह सातवे स्थान पटकावले आहे. शैक्षणिक संस्था, आयटी क्षेत्र, ऑटोमोबाईल आणि अभियांत्रिकी यावर पुण्याचा जीडीपी अवलंबून आहे. गुजरातमधील अहमदाबाद ६.०९ लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नासह आठव्या क्रमांकावर आहे. ५.३० लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नासह सुरत नवव्या आणि विशाखापट्टणम दहाव्या स्थानावर आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *