
पीटीआय, नवी दिल्ली : ‘‘दहशतवादामुळे मानवी हक्कांचे मोठय़ा प्रमाणात उल्लंघन होते. सीमेपलीकडून दहशतवादाला मिळणारे आश्रयस्थान आणि उत्तेजन रोखण्यासाठी जागतिक पोलीस संघटनेने (इंटरपोल) आंतरराष्टीय सहकार्य मिळवावे. गुन्हेगारी टोळय़ा परस्पर संबंध राखून समन्वयाने काम करत आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून जागतिक पोलीस संघटना (इंटरपोल) व गुप्तचर संस्थांनी एकजुटीने सहकार्याने काम केले पाहिजे,’’ असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे शुक्रवारी केले.
दिल्लीत झालेल्या ‘इंटरपोल’च्या ९० व्या महासभेच्या अखेरच्या दिवशी संबोधित करताना शाह बोलत होते. ‘इंटरपोल’च्या महासभेत १६४ देशांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना गृहमंत्री शहा म्हणाले, की चांगला दहशतवाद-वाईट दहशतवाद, छोटा-मोठा दहशतवाद असे वर्गीकरण होऊ शकत नाही. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नवी दिल्लीत ‘इंटरपोल’ महासभा आयोजित केली होती. शहा म्हणाले, की गुन्हेगारीच्या सध्याच्या घटनांना सीमांचे बंधन नाही. या आंतरराष्ट्रीय आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्व ‘इंटरपोल’ सदस्यांनी एकत्र आले पाहिजे. या समस्यांना तोंड देण्यासाठी ‘इंटरपोल’ची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
‘ऑनलाइन’ माध्यमातून दहशतवादाचा प्रसार केला जातो, असे सांगून शहा म्हणाले, की याला केवळ राजकीय समस्या म्हणून दुर्लक्ष केले तर त्याविरुद्धचा लढा अधुरा राहील. मोदी यांचे सरकार पोलिसांना सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतात दहशतवाद आणि अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणांची राष्ट्रीय स्तरावरील अद्ययावत माहिती तयार करत आहे. या माहितीचा उपयोग करून पोलिसांना या घटना व गुन्ह्यांना प्रभावीपणे रोखता येईल. नागरिकांच्या सुरक्षेला पोलीस दलाकडून सर्वोच्च प्राधान्य दिले जाते.
शहर
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- पुणे: रोबोटिक गुडघा शस्त्रक्रिया: वेदनामुक्त हालचालींसाठी पुण्याच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये नवी आशा
- मान्सूनचा 'विलंब'! 'एल निनो'च्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाची कमतरता; जुलै महिन्यानंतरच पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज.
- हैदराबाद हादरले! आंबे खाल्ल्यानंतर दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; 'फूड पॉयझनिंग'चा संशय, पोलिसांकडून सखोल तपास सुरू.
महाराष्ट्र
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- पुणे: रोबोटिक गुडघा शस्त्रक्रिया: वेदनामुक्त हालचालींसाठी पुण्याच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये नवी आशा
- मान्सूनचा 'विलंब'! 'एल निनो'च्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाची कमतरता; जुलै महिन्यानंतरच पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज.
- हैदराबाद हादरले! आंबे खाल्ल्यानंतर दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; 'फूड पॉयझनिंग'चा संशय, पोलिसांकडून सखोल तपास सुरू.
गुन्हा
- मुंबई: पोलीस दाम्पत्याचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात; मानसिक छळ करणाऱ्या पतीविरुद्ध अखेर गुन्हा दाखल!
- बार्शी हादरले! शेअर मार्केटच्या नादात उद्ध्वस्त झाला संसार; १.८० कोटींच्या कर्जापायी मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांचा जीव घेतला; त्यानंतर स्वतःही संपवले आयुष्य.
- पुण्यात 'फेक' कॉल सेंटरचा पर्दाफाश! ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली दररोज शेकडो लोकांची लाखो रुपयांची लूट; टोळी गजाआड.
- मुलुंड: फ्लॅट खरेदीदारांची दीड कोटींची फसवणूक; बिल्डरविरोधात गुन्हा दाखल, पुनर्विकास प्रकल्पात मोठा गंडा!
राजकीय
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे विलीनीकरण होणार? नाना पटोलेंच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ; मोठ्या निर्णयाचे संकेत!
- मध्य प्रदेश राज्यसभा निवडणूक: काँग्रेसचा उमेदवारी अर्ज बाद; भाजपच्या उमेदवाराचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- NEET-UG २०२६ परीक्षेसाठी NTA चा महत्त्वाचा निर्णय; वेळ आणि प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात दिलासा!
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- गोरखपूर: माणुसकीला काळीमा! आईच्या तेराव्याच्या खर्चावरून मोठ्या भावाने लहान भावावर झाडल्या गोळ्या; तरुणाचा मृत्यू.
- एआयचे 'पाणी' संकट: तुम्ही वापरत असलेले एआय १.३ अब्ज लोकांचे पाणी पिणार? डेटा सेंटर्सविरोधात जगभरात संतापाची लाट!
























Subscribe to my channel


