
पाचोरा (जळगाव) : पाचोरा आगाराच्या बसमध्ये राहिलेली नगरदेवळा येथील सराफाची 65 हजार किंमतीची एक किलो चांदीची बॅग आगार कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे सापडली. हि बॅग सराफास परत देण्यात आली आहे.
पाचोरा आगाराची जळगांव– पाचोरा बसमधून नगरदेवळा येथील सराफ रोहित सोनार प्रवास करत होते. बसमधून उतरतांना 65 हजार रुपये किंमतीची एक किलो चांदी असलेली बॅग ते बसमध्येच विसरले. घरी येत असताना बॅग बसमध्येच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी आपला मित्र गोलू पाटील यास या संदर्भात माहिती दिली.
गोलू पाटील यांनी पाचोरा आगारातील कर्मचारी प्रयास पाटील यांना याबाबत माहिती दिल्यानंतर प्रयास पाटील यांनी अतिशय तत्परतेने सर्व सूत्र हलवली. सदरची बस आगारात तपासली केली असता त्यांना बसमध्ये बॅग आढळली. त्यात एक किलो चांदी होती. त्यांनी सराफ रोहित सोनार यांना आगारात बोलवून योग्य ती खात्री करून घेतल्यानंतर त्यांना बॅग परत दिली. प्रयास पाटील यांच्या तत्परतेमूळे बॅग परत मिळाल्याने सराफ सोनार यांनी समाधान व्यक्त केले.
शहर
- पालघर: निसर्गरम्य दृश्याचा फोटो अन् काळजाचा ठोका चुकला! विरारमध्ये फोटो 'झूम' करताच झाडावर लटकलेला मृतदेह दिसला.
- पुणे: स्वतःच्याच फ्लॅटमध्ये नो एन्ट्री! पत्नी आणि आईने घराचा ताबा घेतल्याने ४२ वर्षीय तरुणाची पोलीस ठाण्यात धाव.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- अहिल्यानगर (पारनेर ): देविभोयरे ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; चार वार्डातील 11 जागांसाठी चुरशीची लढत अनुसूचित जाती महिला आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलणार
महाराष्ट्र
- पालघर: निसर्गरम्य दृश्याचा फोटो अन् काळजाचा ठोका चुकला! विरारमध्ये फोटो 'झूम' करताच झाडावर लटकलेला मृतदेह दिसला.
- पुणे: स्वतःच्याच फ्लॅटमध्ये नो एन्ट्री! पत्नी आणि आईने घराचा ताबा घेतल्याने ४२ वर्षीय तरुणाची पोलीस ठाण्यात धाव.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- महाराष्ट्र: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये भीषण स्फोट; महाराष्ट्राचे दोन सुपुत्र हुतात्मा.
गुन्हा
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!
- काश्मीर: जोजिला बोगद्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला! काश्मीर ते लडाख आता वर्षभर राहणार जोडलेले; 'ब्रेकथ्रू' पूर्ण.
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
























Subscribe to my channel



