भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये एक मोठी ट्रेड डील झाली आहे, या ट्रेड डीलचा फायदा हा दोन्ही देशांना देखील होणार असल्याचं बोललं जात आहे. सध्या जगभरात या ट्रेड डीलची जोरदार चर्चा सुरू आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये ट्रेड डील होताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली, ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेला टॅरिफ कमी केला आहे. पूर्वी भारतीय वस्तूंवर अमेरिकेमध्ये 50 टक्के टॅरिफ आकारला जात होता, त्यामध्ये 7 टक्के कपात करण्याचा निर्णय या ट्रेड डीलनंतर अमेरिकेने घेतला आहे. मात्र अजूनही भारतावर 43 टक्के एवढा टॅरिफ आहे. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती.
अमेरिका आणि भारतामध्ये आता एक मोठी ट्रेड डील झाली आहे, मात्र याचा सर्वात मोठा फटका हा भारतीय नागरिकांना बसण्याची शक्यता आहे. भारतीयांच्या खिशावर या ट्रेड डीलमुळे मोठा ताण पडणार असल्याचं बोललं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट या रणनीतीनुसार भारतासमोर एक मोठी अट ठेवली आहे. भारताला रशियाकडून तेलाची खरेदी बंद करावी लागेल अशी ती अट आहे. तसेच रशियाकडून तेलाची खरेदी बंद केल्यानंतर त्याबदल्यात भारताला व्हेनेझुएला आणि अमेरिकेकडून कच्च्या तेलाची आयात वाढवावी लागेल असंही या अटीमध्ये म्हटलं आहे, जर भारतानं असं केलं नाही तर पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून टॅरिफ वाढवण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की? जर भारतानं अमेरिकेची अट मान्य केली तर त्याचा पेट्रोल, डिझेलच्या किमतीवर नेमका काय परिणाम होईल? पेट्रोल डिझेल दर किती रुपयांनी वाढणार?
भारताला जेवढी कच्च्या तेलाची गरज आहे, त्यातील जवळपास 85 टक्के कच्चे तेल भारत परदेशातून आयात करतो. गेल्या काही दिवसांपासून रशिया हा या क्षेत्रातील भारताचा सर्वात मोठा निर्यातदार देश बनला आहे. तसेच रशियाकडून भारताला कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात सूट देखील देण्यात येत आहे. नुकतीच रशियाकडून भारताला प्रति बॅरल कच्च्या तेलामागे तब्बल 11 डॉलरपर्यंत सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
मात्र दुसरीकडे जर भारतानं अमेरिकेची ही अट मान्य केली आणि अमेरिकेकडून तेलाची खरेदी सुरू केली तर भारताला या तेल खेरदीमागे प्रति बॅरल 7 डॉलर अतिरिक्त खर्च येणार आहे. तसेच कोणतीही सूट मिळणार नसल्यानं भारतामध्ये पेट्रोल-डिझेलचे दर गगणाला भिडण्याची शक्यता आहे. तसेच रशियाच्या कच्च्या तेलाची क्वॉलिटी ही अमेरिकेच्या कच्च्या तेलापेक्षा अधिक चांगली देखील आहे. त्यामुळे आता भारत काय निर्णय घेणार हे पहावं लागणार आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




