शिवसेनेच्या पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगात होणार सुनावणी; दोन्ही गट समोरासमोर करणार युक्तिवाद

Shivsena Latest News: ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्षाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेच्या पक्ष चिन्हाबाबत आता निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. १२ डिसेंबर २०२२ ला ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या वेळी शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर ठाकरे गट आणि शिंदे गट हे समोरासमोर युक्तिवाद करणार आहेत. दोन्ही गटांचे वकील हे निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे एकिकडे सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना दुसरीकडे आता निवडणूक आयोगासमोरही शिवसेनेच्या चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *