सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्याखंडपीठाच्या नवीन निर्णयानुसार ताब्यात घेतल्यानंतर 24तासांत अटक केलेल्या व्यक्तीला दंडाधिकाऱ्यांसमोरहजर करणे आवश्यक आहे. 24 तासांची ही मुदतव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बंधने आल्यापासूनच सुरू होते,अधिकृत अटकेपासून नाही. याची अंमलबजावणीझाल्यास आरोपीची चौकशी, तपास, झडती, जप्ती यातलागलेला वेळही 24 तासांच्या ताबा कालावधीतसमाविष्ट राहील. याच्याशी संबंधित 4 कायदेशीर पैलूसमजून घेणे गरजेचे आहे : 1. त्रिपुरातील अंमलीपदार्थांच्या व्यापाराशी संबंधित प्रकरणात एनडीपीएसकायद्यांतर्गत कारवाई केली होती. अशा प्रकरणांत मालाचीजप्ती, पंचनामा, जबाब नोंदवणे तपास यंत्रणांसाठीआव्हानात्मक असते. नवीन निर्णयानुसार दंडाधिकाऱ्यांनाताब्यात घेतल्याची तारीख, वेळ आदेशात नोंदवावीलागेल. ओडिशा, मद्रास, केरळ उच्च न्यायालयाच्याजुन्या निर्णयांत अधिकृत अटकेपूर्वीच्या ताबाकालावधीला 24 तासांच्या वेळेच्या मर्यादेतून बाहेरठेवण्याची परवानगी दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्यान्यायमूर्तींनुसार उच्च न्यायालयांचे जुने निर्णयसंविधानाच्या कलम 22(2), बीएनएसएसच्या कलम 56च्या विरोधात आहेत, जे अटक केलेल्या व्यक्तीलापोलिसांच्या मनमानी ताब्यापासून वाचवण्याचे कायदेशीरकवच प्रदान करतात. परंतु हा निर्णय दोन न्यायमूर्तींच्याखंडपीठाने दिला. अशा प्रकरणांत पाच न्यायमूर्तींच्याघटनापीठाचे निर्णय त्यांची न्यायालयीन स्वीकारार्हतावाढवतात. 2. या निर्णयात निरंजन सिंग प्रकरणातीलन्यायमूर्ती कृष्णा अय्यर यांच्या चार दशके जुन्यानिर्णयाचा, डी.के. बासू यांच्या घटनापीठाच्या निर्णयाचाउल्लेख आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या निर्णयांनुसाररिमांडच्या प्रकरणांत तर्कसंगत आदेश पारित करण्याऐवजीदंडाधिकारी यंत्रवत पद्धतीने आरोपीला तुरुंगात पाठवूनदेतात. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या 2023 च्याआकडेवारीनुसार तुरुंगात बंद 5.3 लाख लोकांत 3.9 लाख न्यायप्रविष्ट कैदी होते. 2023 मध्ये 150 पेक्षा जास्तन्यायप्रविष्ट कैद्यांचा तुरुंगात मृत्यू झाला. संविधानातीलतरतुदी पोलिसांसह न्यायालयांनाही लागू होतात.विनाकारण तुरुंगवास, न्यायालयीन कोठडीत मृत्यूच्याप्रकरणांतील विलंबासाठी न्यायमूर्तींची जबाबदारीहीनिश्चित व्हायला हवी. 3. नागरी हक्कांच्या संरक्षणासाठीसर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय आहेत. चुकीच्याअटकेसाठी जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांकडून भरपाईवसूल केली पाहिजे. जामीन अर्ज 2 आठवड्यांत ,अटकपूर्व जामीन अर्ज 6 आठवड्यांत निकाली काढणेआवश्यक आहे. जामिनाची अट पूर्ण करण्यास असमर्थन्यायप्रविष्ट कैद्यांचा शोध घेऊन त्यांना दिलासा देणेहीगरजेचे आहे. न्यायमूर्तींनी याची प्रत उच्च न्यायालये,राज्यांच्या महासंचालकांकडे पाठवण्याचे आदेश दिले.ताबा अटक यातील फरक संपवणाऱ्या या निर्णयाचीअंमलबजावणी साठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, एनडीपीएस, इतर अनेक कायद्यांत संसदेकडून बदल करणेआवश्यक ठरेल. 4. विनाकारण, चुकीची अटक हेजीवनाच्या स्वातंत्र्याच्या घटनात्मक हक्कावर आक्रमणआहे. निष्पाप जनतेसाठी हा आयुष्यभराचा डाग आहे. हेरोखण्यासाठी विधी आयोग, सर्वोच्च न्यायालयाने लाखोपाने लिहून काढली, परंतु अंमलबजावणी होत नाही.संविधानाच्या कलम 141 नुसार सर्वोच्च न्यायालयाचेनिर्णय बंधनकारक आहेत. यांचे जिल्हा, उच्चन्यायालयांत पालन न होणे दुर्दैवी आहे. चुकीची अटकरोखण्यासाठी कायद्याचे चक्र योग्य मार्गाने चालवण्याचीगरज आहे. धोकादायक गुन्हेगार तुरुंगात राहावेत, क्षुल्लकप्रकरणांत अटकेतील लोकांना जामीन व सुटका मिळावी.या आशयाचे निर्णय फायली, पुस्तकांतच कैद राहू नयेत.चुकीच्या अटकेचे प्रकरण हे सर्वोच्च न्यायव्यवस्थेचाअवमान आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) धोकादायक गुन्हेगार तुरुंगात राहावेत, क्षुल्लक प्रकरणांत अटक झालेल्या लोकांना जामीन व सुटका मिळावी. न्यायाची ही भावना कुठे सरकारी फायली, कायद्याच्या पुस्तकांतच कैद होऊन राहू नये, तिची अंमलबजावणीही व्हावी.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

श्रीनगरमध्ये भीषण आग; बटमालूमधील दोन घरे आगीत जळून खाक
शरद पवारांच्या राजकीय हालचालींबाबत मोठा खुलासा; प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण!
मुंबईत NSG आणि भारतीय वायुदलाची संयुक्त मॉक ड्रिल; सुरक्षा यंत्रणांकडून आपत्कालीन परिस्थितीचा सराव!
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




