ज्येष्ठ अभिनेते राजेंद्र गुप्ताअभिनय क्षेत्रात गेली जवळ-जवळ चाळीस वर्ष काम करीत आहेत. वयाची ७४ वर्ष झाली असली तरी आजही ते अभिनयक्षेत्राशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्या मते आज जे मोजकेच ज्येष्ठ अभिनेते काम करीत आहेत त्यापैकी ते एक आहेत. नुकतचं त्यांना आपण 'जगन्नाथ और पुर्वी की दोस्ती अनोखी' मध्ये पाहिलं होतं. अभिनयक्षेत्रात होणारे बदल चांगल्यासाठी होत आहेत असं राजेंद्र गुप्ता यांचं म्हणणं आहे.
जेव्हा टी.व्हीचं खाजगीकरणं होत होतं तेव्हाच्या आठवणीत रमताना राजेंद्र गुप्ता म्हणाले,''खूप बदलाचे दिवस होते ते. ते पाहून थोड वाईट वाटलं होतं,पण आता कुठून कुठे आलो आहोत आपण. जेव्हा खाजगी वाहिन्यांचं जग सुरू झालं तेव्हा मला वाटलं होतं मी इथे फीट बसत नाही. पण या खाजगी वाहिन्यांनी अभिनयक्षेत्राच्या कक्षा रुंदावल्या,जास्तीत जास्त काम निर्माण झालं,फायद्याचं जग पहायला मिळालं. पण आता निर्मात्यांना,प्रॉडक्शन हाऊसेसना,वाहिन्यांना आमच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्यांची गरज नाही. त्यांना सिनेमासाठी नवीन चेहरे हवे असतात. त्यांना त्या नवीन चेहऱ्यांचे आकर्षण आहे. आणि काम दिलं आम्हाला तरी त्यांचं म्हणणं असतं आर्थिक तडजोड करा. मात्र मी कधीच यासाठी तयार झालो नाही. माझ्या तत्वात ते बसत नाही. मी सांगितलेला आर्थिक आकडा किंवा कामाची फी ऐकली की ते पुन्हा मला कॉल करत नाही. मला त्यावेळी वाईट वाटतं,पण कोणाकडे तक्रार करायची?''
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून अभिनयाचं शिक्षण घेतलेल्या राजेंद्र गुप्तांना वाटतं की ही तडजोड नं केल्यामुळेच निर्माते आणि आपल्यात दुरावा निर्माण झाला आहे. ते पुढे म्हणतात,''मी कामाच्या बाबतीत खूप व्यावसायिक मताचा आहे. तिथे मी भावनांना महत्त्व देत नाही. अन्यथा इतर वेळेस मी खूप मनमोकळा,मैत्रीपूर्ण संवाद साधणारा आहे. पैशाच्या बाबतीत कोणी मला फसवलं तर मला खूप त्रास होतो. किंवा कामाच्या बाबतीत माझं कुणी शोषण केलं तर मी दुखावलो देखील गेलोय. पण एक आहे,मी कधीच कामासाठी कुणाला स्वतःहून फोन केला नाही. समोरुन काम मिळत गेलं आणि मी ते करत गेलो''.
लगान सिनेमात मुखिया म्हणून ओळखले जाणाऱ्य़ा राजेंद्र गुप्ता यांनी अनेक मालिकांमधून मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. पुढे ते म्हणालेयत,'' सिनेसृष्टीत गटबाजी चालते,आणि मी कोणत्याही गटात कधी सामिल झालो नाही. हो,पण मनात थोडं शल्य आहे की यामुळे मला सिनेमात कधी मोठी भूमिका ऑफर नाही झाली. सिनेमावाले नेहमी मला पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेसाठी बोलावतात. आणि या गोष्टीचं मनाला खूप वाईट वाटतं. पण आता मी कशाचंच वाईट वाटून घेत नाही. तुम्ही जगाला बदलू शकत नाही''.हे पण वाचा-
शहर
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
महाराष्ट्र
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
गुन्हा
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
- पुण्यात एसीबीचा मोठा दणका! बावधन पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम



















Subscribe to my channel




