बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता कायम समाजातील वास्तव सांगत प्रहार करत असतात. त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये त्या प्रत्येक मुद्द्यावर अतिशय धाडसीपणे स्वतःचं मत व्यक्त करताना दिसतात. आता पुन्हा नीना गुप्ता यांनी स्वतःचं मत व्यक्त केलं आहे. ज्यामुळे नीना गुप्ता चर्चेत आल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, भारतीय पुरुषांना लग्नासाठी फक्त व्हर्जिन मुलीच लागतात… तर सुना डोक्यावर पदर घेऊन सासऱ्यांचे आशीर्वाद घेतात. नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये नीना गुप्ता म्हणाल्या, ‘मुलांना लग्नासाठी फक्त व्हर्जिन मुलीच लागतात. पुरुष लग्न करताना फक्त एकाच गोष्टीचा विचार करतात… मुलांना फक्त अशा मुली हव्या असतात, ज्या कुटुंबात मिसळून राहतील… हे पूर्वीपासून चालत आलं आहे… त्यामध्ये आज देखील कोणते बदल झालेले नही..
यावर मुलखत घेणारा व्यक्ती म्हणाला, पण आता तर अनेक गोष्टी मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत. यावर नीना गुप्ता म्हणाल्या, ‘कुठे आणि काय – काय बदललं आहे… कोण म्हणतं सर्व काही बदललं आहे? तुम्ही भारताबद्दल बोलत आहात ना… आमच्या येथे तर अद्यापही काही बदलेलं नाही.. सुना आज देखली डोक्यावर पदर घेऊन सासऱ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जातात…’
‘मी आता मुलाखत देत आहे म्हणून हे सर्व काही बोलतये असं नाहीये… माझ्या वडिलांच्या बाजूची एक मुलगी आहे. तिचं लग्न मुंबईतील एक मुलासोबत झालं… मुलीने जेव्हा सासरी राहण्यास नकार दिला तेव्हा माझ्या वडिलांना बोलवलं होतं. तेव्हा कळलं की, मुलगी साई बाबा यांची पूजा करते आणि सासरच्या लोकांची इच्छा होती की, मुलीने त्यांच्या गुरुची पूजा करायला हवी… एवढंच नाही तर, माझ्या भाचीची सासू अजूनही बेडसाईड टेबलवर कुटुंबाचे फोटो ठेवू देत नाही. आपल्याला अजूनही खूप काही बदलायचं आहे.’ असं देखील नीना गुप्ता म्हणाल्या.
नीना गुप्ता यांनी देखील खासगी आयुष्यात अनेक चढ – उतारांचा सामना केला आहे. नीना गुप्ता यांना 1989 मध्ये जेव्हा समजलं की त्या गरोदर आहेत, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. परंतु त्यांना या गोष्टीचीही जाणीव होती की यापुढील त्यांचा प्रवास काही सोपा नसणार. कारण त्या काळात नीना गुप्ता लग्नाआधी गरोदर राहिल्या होत्या. इंडिजचे माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना नीना गुप्ता गरोदर राहिल्या होत्या
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


