बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या राजघराण्यातील आहेत. सांगायचं झालं तर, राजघराणं आणि त्यांची रॉयल्टी आता जवळपास संपत आहे. सध्या आपण अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, जी राजघराण्यातील आहे आणि तिची आई आणि आजी देखील एकेकाळी लोकप्रिय अभिनेत्री होत्या… अभिनेत्रीने देखील बॉलिवूडला हीट सिनेमे दिले. पण एका अश्लील व्हिडीओमुळे सर्वकाही संपलं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देखील अभिनेत्री अनेक सिनेमांमध्ये दिसली. पण सिनेमे हीट ठरले नाहीत.
सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री रिया सेन आहे. रियाचे वडील भरत देव हे त्रिपुराच्या राजघराण्यातील आहेत. रियाला तिच्या अभिनय प्रतिभेचा वारसा मिळाला. तिची आजी सुचित्रा सेन एक लोकप्रिय अभिनेत्री होती आणि तिची आई मूनमून सेन देखील एक उल्लेखनीय अभिनेत्री होती. तर बहीण रायमा सेन देखील बॉलिवूड अभिनेत्री आहे.
आज प्रत्येकाला एक गोष्ट माहिती आहे आणि ती म्हणजे, रिया हिने बालकलाकार म्हणून अभिनयास सुरुवात केली. रिया हिने तिच्या आईच्या सिनेमातच तिच्या आईच्या ऑनस्क्रिन मुलीची भूमिका साकारली होती. फाल्गुनी पाठक हिच्या ‘याद पिया की आने लगी’ गाण्यात लीड अभिनेत्री म्हणून काम केलं होतं. त्यानंतर रिया हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
रिया सेनचा पहिला सिनेमा कमी बजेटमध्ये बनवण्यात आला होता, परंतु अॅक्शन आणि रोमान्सवर नाही तर कॉलेज जीवनावर आधारित हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. त्यानंतर ती झंकार बीट्समध्ये दिसली, जी देखील हिट ठरली. रिया हिच करियर उच्च शिखरावर होतं.
पण एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रिया हिच्या करियरला फार मोठा फटका बसला. ज्यामुळे रिया हिचं करियर देखील उद्ध्वस्त झालं. अभिनेत्री अमीषा पटेल हिचा भाऊ अश्मित पटेल याच्यासोबर रिया हिचा एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामुळे सर्वच स्तरातून रिया हिला टिकेचा सामना करावा लागला.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देखील रिया अनेक सिनेमांमध्ये दिसली. ‘मनी मनी’ आणि ‘कयामत’ या सिनेमांमध्ये अभिनेत्री दिसली. पण बॉक्स ऑफिसवर दोन्ही सिनेमे फेल ठरले… आता रिया ओटीटी प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहे.
शहर
- पुणे: पीएमपीचा विस्तार, पण जागा अपुरी; १५०० नवीन बसेसच्या पार्किंग आणि देखभालीसाठी १०० एकर जागेची मागणी!
- पुणे: पोलिसांची धडाकेबाज कारवाई! केमिकल कंपनीच्या गोडावूनमधून ऑर्थो फॉस्फरिक ॲसिड चोरणारी टोळी गजाआड.
- पुणे: ओतूर येथे भीषण अपघात; वडिलांसह ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
- पुणे: पहाटेच गोळीबाराचा थरार! वानवडीत पोलीस-गुन्हेगारात चकमक; ३० गुन्हे असलेला सराईत करण सिंग जखमी.
महाराष्ट्र
- पुणे: पीएमपीचा विस्तार, पण जागा अपुरी; १५०० नवीन बसेसच्या पार्किंग आणि देखभालीसाठी १०० एकर जागेची मागणी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- महाराष्ट्र: राज्यातील कारागृह प्रशासनाचा कणाच खिळखिळा; १२ वर्षांपासून 'तुरुंगाधिकारी श्रेणी-२'ची भरती ठप्प, ७० टक्के पदे रिक्त!
- पुणे: पोलिसांची धडाकेबाज कारवाई! केमिकल कंपनीच्या गोडावूनमधून ऑर्थो फॉस्फरिक ॲसिड चोरणारी टोळी गजाआड.
गुन्हा
- उत्तर प्रदेश: हुंड्याच्या राक्षसाने घेतला अंजलीचा बळी! "त्यांनीच माझ्या बहिणीला विष पाजले...", भावाचा पोलिसांसमोर टाहो.
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक; हिंजवडीतील अहेरकर कुटुंब गजाआड
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
राजकीय
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
इतर
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विक्रमी कामगिरी! वैभव सूर्यवंशीचा धमाका; अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम!
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- देशातील महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर आता हवामानानुसार बदलणार 'स्पीड लिमिट'; नियमांचे उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान!
- नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'

























Subscribe to my channel


