जर तुम्ही इंजिनिअरींग किंवा आयटी क्षेत्रात करिअर करु इच्छिता आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) ने तुमच्यासाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. मुंबई मेट्रोने विविध तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यामध्ये तरुणांना उच्च वेतनासह कामाचा चांगला अनुभव घेता येणार आहे.
कोणकोणत्या पदासाठी भरती?
या भरती मोहिमेद्वारे एकूण ६ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना भरघोस वेतन दिले जाणार आहे. जनरल मॅनेजर पदासाठी दरमहा तब्बल २ लाख ८० हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. तर ज्युनिअर इंजिनिअर आणि आयटी असिस्टंट या पदांसाठी सुरुवातीचे वेतन ३४,००० रुपयांपेक्षा जास्त असेल. यातील काही पदे ही कायमस्वरूपी आहेत, तर काही कंत्राटी तत्त्वावर भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
१. जनरल मॅनेजर (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल): इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी असणे आवश्यक. संबंधित क्षेत्रात किमान १८ वर्षांचा अनुभव अनिवार्य.
२. असिस्टंट जनरल मॅनेजर: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी आणि ७ ते १० वर्षांचा कामाचा अनुभव.
३. डेप्युटी/ज्युनिअर इंजिनिअर: संबंधित शाखेतून (Civil/Electrical/Mechanical) इंजिनिअरिंग पदवी किंवा पदविका (Diploma) आवश्यक.
४. आयटी असिस्टंट: बी.एस्सी (आयटी/कॉम्प्युटर सायन्स) किंवा बी.सी.ए. (BCA) पदवी असणे गरजेचे आहे.
| पद (Post Name) | वेतन श्रेणी (अंदाजे मासिक) | नोकरीचा प्रकार |
| जनरल मॅनेजर (GM) | ₹१,२०,००० – ₹२,८०,००० | रेगुलर / डेप्युटेशन |
| असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) | ₹७०,००० – ₹२,००,००० | कंत्राटी / रेगुलर |
| डेप्युटी इंजिनिअर | ₹५०,००० – ₹१,६०,००० | रेगुलर / कंत्राटी |
| ज्युनिअर इंजिनिअर | ₹३५,२८० – ₹६७,९२० | रेगुलर |
| आयटी असिस्टंट | ₹३४,०२० – ₹६४,००० | कंत्राटी |
वयोमर्यादा
- जनरल मॅनेजर: कमाल ५५ वर्षे.
- इतर वरिष्ठ पदे: ४० ते ५० वर्षे.
- ज्युनिअर इंजिनिअर व असिस्टंट: ३३ ते ३५ वर्षे
अर्ज कसा कराल?
ऑनलाईन अर्ज: सर्वप्रथम MMRCL च्या अधिकृत वेबसाईट www.mmrcl.com वर जाऊन ‘Careers’ विभागावर क्लिक करा. तेथे संबंधित भरतीची जाहिरात निवडून ‘Apply Online’ वर क्लिक करा.
कागदपत्रे: शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभवाचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
ऑफलाईन अर्ज (केवळ सरकारी कर्मचारी): जे उमेदवार आधीच सरकारी सेवेत आहेत आणि ‘डेप्युटेशन’साठी अर्ज करत आहेत, त्यांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढावी. ही प्रिंट सीनियर डिप्टी जनरल मैनेजर (HR), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, MMRCL-लाइन 3 ट्रांजिट ऑफिस, ई ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC), बांद्रा (पूर्व), मुंबई – ४०००५१ या पत्त्यावर पाठवावी.
[embedded content]
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



