बीड: ‘पाच वर्षांपूर्वी मला ईडी कळत नव्हती. आता मात्र बँकेत खाते नसले तरी त्यांच्या मागे ईडीची कारवाई लागत आहे असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. सध्याचे राजकारण सत्तेसाठी कुठल्याही स्तरावर जात आहेत. निवडणुका लागल्यावर मी बँकेत खाते उघडले असेही आमदार लंके मिश्किलपणे म्हणाले.
बीड जिल्ह्यातील कडा (ता.आष्टी) येथे रविवारी राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त नोकरी महोत्सव पार पडला. यावेळी आमदार नीलेश लंके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, माजी आमदार साहेबराव दरेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आमदार लंके म्हणाले, आजबे यांनी मतदारसंघातील विकासासाठी सभागृहात सातत्याने आवाज उठवला. आज सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरी महोत्सवाचे आयोजन करून त्याच्या माध्यमातून चांगले काम होत आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार प्राप्त होत आहे. हे काम आयुष्यभर लक्षात राहण्यासारखे आहे, अशाचप्रकारची सामाजिक बांधिलकी लोकप्रतिनिधींनी जपली पाहिजे, असे ते म्हणाले. कोणत्या कामाला विरोध करावा याचेच भान नसेल तर राजकारण कुठल्या टोकाला जात आहे हे दिसून येत आहे. हा समाजोपयोगी कार्यक्रम होऊ नये यासाठी काही विघ्नसंतोषी लोकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आजबे यांनी या वेळी केला. या नोकरी मेळाव्यात ६५ कंपन्यांच्या प्रतिनिधींना पाचारण करण्यात आले होते. ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची यावेळी उपस्थित होती.
शहर
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
महाराष्ट्र
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ

गुन्हा

- पुण्यात एसीबीचा मोठा दणका! बावधन पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
विडियो गॅलेरी

देश विदेश
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम

Subscribe to my channel