दिग्दर्शक अनुभव सिन्हा हे सामाजिक मुद्द्यांवरील चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘मुल्क’, ‘थप्पड’, ‘आर्टिकल 15’ आणि ‘भीड’ या चित्रपटांनंतर आता ते ‘अस्सी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. यामध्ये एका बलात्कार पीडिताची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात तापसी पन्नू, कुमूद मिश्रा, झिशान अयूब, मनोज पाहवा, रेवती अशा दमदार कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘अस्सी’मध्ये मल्याळम अभिनेत्री कनी कुश्रुतीने बलात्कार पीडित परिमाची भूमिका साकारली आहे. कनी कुश्रुती हे मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. अत्यंत कमी वेळात तिने आपली वेगळी ओळक निर्माण केली आहे. कनीने हुमा कुरैशीच्या ‘महारानी’ या वेब सीरिजमध्येही दमदार भूमिका साकारली होती. आता ती ‘अस्सी’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सोशल मीडियावर तिची बरीच चर्चा आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कनीने तिच्या भूमिकेविषयी बरंच काही सांगितलं आहे.
अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘अस्सी’ या चित्रपटातील बलात्कार पीडित साकारताना तिने त्या वेदना कशा अनुभवल्या, याविषयी कनी मोकळेपणे व्यक्त झाली. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मला वाटत नाही की, कोणताही अभिनेता किंवा अभिनेत्री एका पीडितेच्या वेदनांना त्याच तीव्रतेने समजू शकत नाहीत. त्या वेदनेजवळ पोहोचण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. कधी कधी असं वाटतं की जणू ती घटना माझ्यासोबतच घडली आहे. कारण त्यावर तितका विश्वास ठेवून ती भूमिका साकारावी लागते. परंतु मी अशी अभिनेत्री नाही, जी तिच्या भूमिकेत पूर्णपणे बुडून जाते. कारण असं केलं तर त्याला वाईट परिणाम माझ्यावर होईल. त्यामुळे मी ते होऊ देत नाही.”
याविषयी तिने पुढे सांगितलं, “मी या देशात लहानाची मोठी झाले. त्यामुळे मला अशा घटनांच्या ट्रॉमाची (मानसिक धक्का) जाणीव आहे का? तर हो, थोडंफार आहे. कारण माझ्या अनेक जवळच्या लोकांनी अशा घटनांचा सामना केला आहे. त्यामुळे ती घटना वारंवार तुमच्याशी जोडून राहते. मग तुमची इच्छा असो किंवा नसो. न्याय मिळवण्यासाठी तुम्हाला वेदनेतून जावंच लागतं. ही व्यवस्थेबद्दलची एक अतिशय विचित्र आणि विडंबनात्मक गोष्ट आहे. पण जेव्हा न्याय अशाच पद्धतीने मिळतो, जो तुम्ही विसरू शकत नाही. या चित्रपटात एक संवाद आहे की, ते तुम्हाला ही गोष्ट विसरू देणार नाहीत.” ‘अस्सी’ हा चित्रपट येत्या 20 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




