2025 मध्ये अमेरिकेत गोवरमुळे दोन लहान मुलांसहतीन जणांचा मृत्यू झाला. हे मृत्यू टाळता येण्याजोगे होते.गेल्या वर्षी अमेरिकेत गोवरच्या 2,267 प्रकरणांची पुष्टीझाली. 2024 मध्ये 285 प्रकरणांपेक्षा हे सात पट जास्त व30 वर्षांतील सर्वाधिक. ही सर्व प्रकरणे टाळली जाऊशकत होती. तर तसे का घडले नाही? गेल्या फेब्रुवारीमध्ये अमेरिकेच्या आरोग्य आणि मानवसेवा विभागाचे सचिव म्हणून नियुक्त झालेले रॉबर्ट एफ.केनेडी ज्युनियर गेल्या दोन दशकांपासून लसींनाऑटिझमशी जोडणाऱ्या निराधार सिद्धांतांना प्रोत्साहनदेत आहेत. त्यांनी असा दावा केला की लसींनी‘अमेरिकन मुलांच्या संपूर्ण पिढीला विषबाधा केलीआहे.'' त्यांच्या बेजबाबदार विधानांमुळे अमेरिकेत लसीकरण दरात घट झाली आहे आणि परिणामीगोवरच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.केनेडी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनुभवीशास्त्रज्ञांना एका प्रमुख लस सल्लागार समितीमधूनकाढून टाकले. त्यांच्या जागी लसीकरणविरोधीसमर्थकांना नियुक्त केले. त्यांनी एम-आरएनए लसविकासासाठी निधी देखील काढून घेतला. याचतंत्रज्ञानामुळे कोविड-19 विरुद्ध अत्यंत प्रभावी लसींचेजलद उत्पादन शक्य झाले. त्यामुळे लाखो लोकांचे जीववाचले. केनेडी यांनी गोवर लसीकरणाला पर्याय म्हणूनव्हिटॅमिन ए घेण्याचा सल्लाही दिला. त्यानंतरटेक्सासमधील काही पालकांनी त्यांच्या मुलांना इतकेव्हिटॅमिन ए दिले की त्यांच्यात विषारीपणाची लक्षणे दिसूलागली. सार्वजनिक आरोग्याबाबतच्या शास्त्रीयमापदंडाकडे दुर्लक्ष करण्याची समस्या केवळअमेरिकेपुरती मर्यादित नाही. स्लोव्हाकियामध्ये पंतप्रधानरॉबर्ट फिको यांनी साथीच्या रोगाच्या हाताळणीचीचौकशी करण्यासाठी ऑर्थोपेडिक सर्जन आणिलसीकरण विरोधी कार्यकर्ते पीटर कोटलार यांचीनियुक्ती केली. ऑक्टोबर 2024 च्या त्यांच्या अहवालातकोटलार यांनी कोविड-19 चे वर्णन //"जैव दहशतवादाचेकृत्य’ असे केले. अहवालात पुराव्याशिवाय असादावाही केला की एम-आरएनए लसी मानवी डीएनएमध्येपरिवर्तन करतात. मुक्त समाजात लोक लसींबद्दलनिराधार मते व्यक्त करू शकतात. शास्त्रज्ञ त्यांचे खंडनकरू शकतात आणि सार्वजनिक आरोग्य अधिकारीपुरावे तपासू शकतात आणि योग्य कारवाई करू शकतात. वैज्ञानिक सहमतीच्या विरोधात असलेली मतेखरी असल्याचे सिद्ध होणे दुर्मिळ आहे. लस हीइतिहासातील सर्वात चाचणी केलेल्या वैद्यकीयहस्तक्षेपांपैकी एक आहे, तरीही केनेडीसारखे लोकअधिक अभ्यासाची मागणी करतात, अगदी त्यांच्यादाव्यांना समर्थन देण्यासाठी किस्से, निवडक डेटा आणिऔषध कंपन्यांबद्दलच्या कट सिद्धांतांवर अवलंबूनअसतात. लसीकरण कव्हरेज आवश्यक मर्यादेपेक्षाकमी होते. तेव्हा "हर्ड इम्युनिटी’ - सामान्यलोकसंख्येतील उच्च लसीकरण दरांमुळे असुरक्षितलोकसंख्येला दिले जाणारे संरक्षण - नष्ट होते आणिप्रतिबंध करण्यायोग्य रोग परत येतात. हे आपल्यालाऐतिहासिक उदाहरणांवरून समजते. त्यात रोमानियाआणि कॅनडाची उदाहरणे समाविष्ट आहेत. तेथे गोवरनिर्मूलन मानले जात होते. रोमानियामध्ये कम्युनिस्टराजवटीत लसीकरण अनिवार्य होते. गोवर निर्मूलनकरण्यात आले. चाउशेस्कुच्या हुकूमशाहीच्या पतनामुळेस्वातंत्र्य मिळाले. युरोपियन संघामधील सदस्यत्वामुळेराहणीमान सुधारले. परंतु काही लसी ऐच्छिक करण्यातआल्या. परिणामी 2023 पर्यंत रोमानियाचा गोवरलसीकरण दर 95% वरून 62% पर्यंत घसरला. 2024मध्ये 30 हजारांहून अधिक गोवर प्रकरणे नोंदवली गेली.त्यात 23 मृत्यू झाले. काही अधिकाऱ्यांचा दावा आहे की ते वैयक्तिकस्वातंत्र्याचा आदर करतात. परंतु इतरांना हानीपोहोचवण्याच्या जोखमीवर हे स्वातंत्र्य सोडले जाऊशकत नाही. लसीकरण नाकारणे हे अगदी तसेच आहे. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) अधिकारी लसींबद्दलच्या निराधारगृहीतकांवर धोरणे बनवतात. तेव्हालोकांना त्याचे परिणाम भोगावे लागतात.टेक्सासमध्ये असेच घडले. ही जबाबदारीआरोग्य धोरण बनवण्याची शक्तीअसलेल्यांची आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

