परभणी : पत्नीचे शिर धडावेगळे केले, शिर हातात घेऊन मंदिरावर जाऊन बसला, मनोरुग्ण पतीचं भयंकर कृत्य

परभणी : पूर्णा तालुक्यातील कमलापूर येथे पतीने पत्नीचे शीर कोयत्याने तोडून धडावेगळे केल्याची घटना घडली. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही थरारक घटना घडली आहे.

 


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *