
नवी दिल्ली : मागील वर्षी टोक्यो ऑलम्पिकमध्ये भारताला नीरज चोप्राने गोल्ड मेडल मिळवून दिले होते. १० महिन्यांपूर्वी इतिहास रचलेल्या निरजने आता पुन्हा एक इतिहास रचला आहे. फिनलॅण्डमधील पावो नूरमी गेम्समध्ये पुन्हा भारताचे नाव मोठे केले आहे. निरजने भलेही गोल्ड मेडल जिंकले नसेल, पण त्याने ८९.३० मीटर दूर भालाफेक करत नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात त्याने पतियालामध्ये ८८.०७ मीटर दूर भाला फेकला होता. ७ ऑगस्ट २०२१ रोजी त्याने टोक्यो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर भालाफेक करत सुवर्णपदक पटकावले होते.
या कामगिरीमुळे नीरज हा अॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक पटकावणारा पहिला खेळाडू ठरलेला. निरज दहा महिन्यानंतर आला आणि पुन्हा इतिहास रचत विक्रम बनवला आहे. टोक्यो ऑलम्पिकमध्ये मेडल जिंकल्यानंतर नीरज चोप्राचे देशभर कौतुक करण्यात आले होते. २४ वर्षाच्या निरजने मिळवलेल्या या यशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
फिनलॅण्डच्या ऑलिव्हर हीलॅण्डरने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्याने ८९.८३ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे. नीरजच्या कामगिरीशी तुलना केल्यास सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलेल्या ऑलिव्हरने ०.५३ मीटरच्या अंतराच्या फरकाने पहिला क्रमांक पटकावला आहे. हा विजय निरजच्या हातून निसटता काही पॉइंट्सने गेला आहे, पण त्याने यात आपलाच रेकॉर्ड मोडला आहे.
टोक्यो ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्रा १० महिने ग्राउंडपासून बाजूला होता. टोक्योच्या विजयाचे देशभर कौतुक झाले. त्याला देशभर बोलवण्यात आले होते. या यशानंतर त्याला सरकारी आणि खासगी अनेक जाहीरातींमध्ये संधी मिळाली आहे. त्यामुळे तो मैदानापासून १० महिने बाहेर होता. १० महिन्यानंतर पुन्हा त्याने मैदानात चांगली कामगिरी केली आहे.
शहर
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
- दुष्काळग्रस्त वडगावपीरच्या मातीतील जिद्द! निकिता आदकची मेहनत फळाला; मुंबई पोलीस दलात मिळवला मानाचा विजय.
- पुणे: नियम मोडणाऱ्या २५६ रिक्षाचालकांना आरटीओचा दणका; प्रवाशांची अडवणूक करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!
महाराष्ट्र
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
- दुष्काळग्रस्त वडगावपीरच्या मातीतील जिद्द! निकिता आदकची मेहनत फळाला; मुंबई पोलीस दलात मिळवला मानाचा विजय.
- पुणे: नियम मोडणाऱ्या २५६ रिक्षाचालकांना आरटीओचा दणका; प्रवाशांची अडवणूक करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!
गुन्हा
- ८ वर्षांनंतर न्याय! दिल्लीतील गोळीबार प्रकरणी भाजप आमदार राजू सिंह दोषी; महिलेचा घेतला होता बळी.
- मध्य प्रदेश: एकतर्फी प्रेमातून तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर कुऱ्हाडीने हल्ला; छताला लटकवून दिला फास.
- कल्याणमध्ये गोळीबार; व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, खडकपाडा पोलिसांकडून दोघांना अटक.
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ५ वाजताची डेडलाईन! अभिजीत दिपकेच्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला सायंकाळी ५ पर्यंतच परवानगी; दिल्ली पोलिसांचे कडक नियम लागू!
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
























Subscribe to my channel




