द्रौपदी मुर्मू यांचा कॉलम:महाप्रभू माझ्या जीवनातील चढ-उतारांचे नियंता‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎लहानपणापासून मला श्रीजगन्नाथांच्या अनेक प्रार्थना‎आणि भजने पाठ आहेत. शाळा आणि महाविद्यालयात ‎शिकत असताना मी भजने गात असे. जगन्नाथांचे भजन ‎गाऊन मला आनंद मिळायचा. महाप्रभू माझ्या अगदी‎जवळ असल्याची अनुभूती यायची. आता मी गाणी गात‎ नाही; पण सकाळ-संध्याकाळ महाप्रभूंचे स्मरण करून‎त्यांची भजने गुणगुणते. मला वाटते, महाप्रभू प्रत्येक क्षणी‎माझ्या आसपासच आहेत. संकटसमयी ते मला मदत‎करतात. भक्तकवी मधुसूदन राव यांचे हे गीत आजही मी‎मनोमन गाते :‎ "मेरे पास दिन-रात रहते हैं महाप्रभु परमेश्वर,‎यह बात याद कर हृदय में पूजूंगा उन्हें निरंतर।''‎ समजण्याइतकी मोठी होईपर्यंत मी जगन्नाथांना ओळखू‎लागले होते. आमच्या घरी त्यांची नेहमी चर्चा होत असे.‎गावातील प्रत्येक वाडीत त्यांच्या महिम्याचे वर्णन केले‎जाई. मी गावातील शाळेत शिकत असताना भक्त‎सालबेग यांची //"आहे नीड़ो शोइड़ो’ ही प्रार्थना गायली‎जायची. शाळेतील शिक्षक जगन्नाथांबद्दल अनेक गोष्टी‎सांगत असत. पुरीमध्ये खूप मोठे मंदिर आहे; इतके मोठे‎मंदिर दुसरीकडे नाही. त्या मंदिरात श्रीजगन्नाथ आपली‎बहीण सुभद्रा आणि थोरले भाऊ बलराम यांच्यासह पूजले‎जातात. जगन्नाथांचा वर्ण काळा, डोळे गोल-गोल.‎सुभद्रेचा वर्ण पिवळा, तर बलभद्र चांदणीच्या फुलासारखे‎शुभ्र. ती प्रतिमा एकदा पाहिली की कधी विसरता येत‎नाही. सर असेही सांगत असत की, जगन्नाथ म्हणजे‎‘महाप्रभू’, त्यांचा प्रसाद म्हणजे ‘महाप्रसाद’, त्यांचे मंदिर‎म्हणजे ‘मोठे मंदिर’, त्यांचा मार्ग म्हणजे ‘विशाल पथ’‎(‘बोडो दांडो’) आणि त्यांचा समुद्र म्हणजे ‘महोदधी’.‎ मयूरभंज जिल्ह्यातील उपरबेड़ा गावापासून पुरुषोत्तम क्षेत्र‎पुरी खूप दूर होते. त्यामुळे ते पाहण्याची संधी मला कुठून ‎‎मिळणार? पण नंतर मी भुवनेश्वरला गेले आणि युनिट-2 ‎‎गर्ल्स हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. वसतिगृहात राहू‎लागले. त्यानंतर मला पुरी, भुवनेश्वर व कोणार्क‎पाहण्याची संधी मिळाली. पहिल्या जगन्नाथ दर्शनाची ‎‎आठवण आजही माझ्या मनातून पुसली गेलेली नाही.‎इतके भव्य मंदिर, इतक्या भव्य देवमूर्ती! हे सारे विसरता‎येईल का? रथयात्रा विसरता येईल का? श्रीक्षेत्रात बारा ‎‎महिन्यांत तेरा सण-उत्सव साजरे होतात. पण रथयात्रेचे ‎‎वैभव काही वेगळे असते. वर्षभर भक्त मंदिरात जाऊन ‎‎महाप्रभूंचे दर्शन घेतात. पण वर्षातून एकदा महाप्रभू‎आपल्या भव्य मंदिरातून बाहेर येतात आणि ‘विशाल पथ’ ‎‎(‘बोडो दांडो’) वर येऊन भक्तांना दर्शन देतात. तीन‎रथांवर तीन देवता चक्रराज सुदर्शनासह गुंडिचा मंदिराकडे ‎‎प्रस्थान करतात. तेथे सात दिवस वास्तव्य करून पुन्हा‎परत येतात. महाप्रभूंचे हे महापर्व अतुलनीय आहे. ‎‎लहानपणापासून मी जगन्नाथांची भक्त आहे. ते सदैव‎माझे परम आराध्य आहेत. माझ्या जीवनातील‎चढ-उतारांचे नियंता तेच आहेत. माझ्या सुख-दुःखाचे ‎‎कर्ते-धर्ते तेच आहेत. आयुष्यात मी अनेक कष्ट सोसले ‎‎आहेत. त्या सर्व भीषण दुःखांतून महाबाहूंनीच मला बाहेर ‎‎काढले. कारण मी त्यांचीच मुलगी आहे! मला‎राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार घोषित करण्यात आले, त्या‎क्षणी मी महाप्रभूंचे स्मरण केले. ‘प्रभू, तुम्ही मला इतक्या‎उंच स्थानावर नेत आहात; प्रत्येक पावलावर मला आधार‎द्या, सदैव माझ्यासोबत राहा,’ हीच माझी प्रार्थना होती.‎त्यांनी माझी प्रार्थना ऐकली आणि आजही ऐकत आहेत.‎राष्ट्रपतीपदाची उमेदवार म्हणून मी दिल्लीत असताना‎रथयात्रेचा महोत्सव आला. पण पुरीला जाणे शक्य नव्हते.‎रथयात्रेच्या दिवशी पहाटेच दिल्लीतील हौजखास येथील‎जगन्नाथ मंदिरात जाऊन मी महाप्रभूंचे दर्शन घेतले. माझे‎मन आनंदाने भरून गेले. त्यांच्या कृपेचा वर्षाव माझ्यावर‎झाला. मोठ्या आत्मविश्वासाने मी माझा उमेदवारी अर्ज‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎दाखल केला. प्रचंड उत्साहाने निवडणूक प्रचारात‎सहभागी झाले. 25 जुलै 2022 रोजी संसदेच्या सेंट्रल‎हॉलमध्ये शपथ घेण्यासाठी जात असताना मी सतत‎जगन्नाथांची प्रार्थना करत होते. त्यांच्या आशीर्वादामुळे‎माझा शपथविधी अत्यंत उत्तम प्रकारे पार पडला. राष्ट्रपती‎म्हणून माझे पहिले भाषण करतानाही ते माझ्यासोबतच‎असल्याची मला जाणीव होत होती. पुरीला जाऊन‎महाप्रभूंचे दर्शन घेण्यासाठी माझे मन व्याकूळ झाले होते.‎दिवस जात होते; पण मला पुरीला जाता येत नव्हते. मला‎वाटले ते बोलवत नाहीत तोवर त्यांच्या भेटीस कोण जाऊ‎शकतो? मी मनोमन त्यांना म्हणाले, ‘प्रभू, माझ्याकडून‎काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. मला पुरीला‎बोलवा, दर्शन द्या.’ ते भावाचे भुकेले आहेत. माझी भावना‎त्यांना कशी कळणार नाही? काहीच दिवसांत पुरीला‎जाण्याचे ठरले. तो दिवस होता 10 नोव्हेंबर 2022. पुरीत‎उतरल्यानंतर वाहनताफा श्रीमंदिराकडे निघाला.‎वाहनताफा पुरीच्या पवित्र विशाल मार्गावर पोहोचताच‎माझ्या मनात एक विलक्षण भावना दाटून आली. हा‎विशाल मार्ग महाप्रभू जगन्नाथांचाच आहे. येथे‎प्रोटोकॉलची काय गरज? पुरी क्षेत्रराज म्हणून प्रसिद्ध‎आहे. महाप्रभू देवाधिदेव आहेत. पुढचा विचार‎करण्याआधीच मी गाडी थांबवली. माझी गाडी थांबताच‎मागील सर्व वाहनेही थांबली. मी अनवाणी पायांनी त्या‎पवित्र मार्गावर चालू लागले. श्रीमंदिर दोन किलोमीटर दूर‎होते. मंदिरावरील नीलचक्र, पतितपावन ध्वजाकडे पाहत‎मी चालत राहिले. मार्गाच्या दोन्ही बाजूंना उभ्या‎बालकांना, महिलांना, युवक-विद्यार्थ्यांना व ज्येष्ठांना‎नमस्कार करत पुढे जात होते. माझे संपूर्ण लक्ष‎जगन्नाथांकडेच होते. श्रीमंदिराच्या सिंहद्वाराजवळ‎पोहोचताच मी स्वतःला सावरू शकले नाही. तोपर्यंत मी‎स्वतःलाच विसरले होते. त्या पवित्र मार्गावरील धुळीत‎साष्टांग दंडवत घालून मी महाप्रभूंना प्रणाम केला.‎मंदिरात प्रवेश केला. गर्भगृहात चतुर्धा मूर्तींचे दर्शन होताच‎मी आनंदाने भारावून गेले. महाप्रभू हे जगाचे नाथ आहेत.‎अनाथांचेही नाथ आहेत. लोकांचे दुःख दूर करण्यासाठी ते‎सदैव तत्पर असतात. म्हणूनच त्यांच्या गोल-गोल‎डोळ्यांच्या पापण्या कधी मिटत नाहीत. ते सर्वांकडे समान‎दृष्टीने पाहतात.समतेचा मंत्र देतात. त्यांच्या कृपेनेच मी‎समाजातील प्रत्येक घटकाच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित‎केले आहे. हात जोडून मी प्रार्थना केली, ‘हे महाबाहू,‎तुमच्या आशीर्वादाने माझ्यातील ही समर्पणाची भावना‎कायम राहू दे. हे कृपानिधी, देश, जगावर कृपाछाया राहू‎दे!’ हे म्हणताना मी भक्तिभावाने पूर्णपणे भारावून गेले.‎ रथयात्रेचे वैभव तर निराळे,‎अविस्मरणीय आहे...‎पहिल्या जगन्नाथ दर्शनाची आठवण‎आजही मनातून पुसली नाही. इतके भव्य‎मंदिर, इतक्या भव्य देवमूर्ती! हे सारे कधी‎विसरता येईल का? त्यांची रथयात्रा‎विसरता येईल का? श्रीक्षेत्रात बारा‎महिन्यांत तेरा सण-उत्सव साजरे होतात.‎पण रथयात्रेचे वैभवच वेगळे असते.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “द्रौपदी मुर्मू यांचा कॉलम:महाप्रभू माझ्या जीवनातील चढ-उतारांचे नियंता‎”

  1. Glamour nude photography vintageXxx porno your dogBallad of gay tony
    lc cagefighterPam and tommy sex taprAmateur submitted
    nude photoGirl bounces boobs at car showOld grannys big titsAsian markets in flint miMt
    sex transition male to female xnxx Naughty cum
    milfWinnipeg nude photos on facebookAmature mature female stripper videoUk
    escort search enginesVideos de jovencitas pornoLiteroctic sex
    storiesAlyssa milano breast surgeryChicago ebony
    escort servicesHenry rollins penis xnxxcn.com Vintage everton shirtLatina
    humping dildoModel skye teenAgency escort shanghaiGirls blackmailed
    into sexStream porn on phoneAsian clip girl xnxx Woman strips nakedPlayboy lingerie panties thongsTeen boy tubeWedding
    adult smsAverige teen strippingSex couples young hardcoreDancing bars sex1st first grade teacher nude picturesGirlfriend sucked
    25 cocksSexy escorts in croydon surreyLatino porn close upsAnime or hentai mom and young son incestWhat a great fuckFree ametuer xxx videosHardcore bondage furnitureTranny lesboSilver spoon adultFuck me harder cunt
    cock daddyDildo cameltoeBig titted pornstar

    My web blog; webpage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *