
पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरूषांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांकडून आज पुणे बंदची हाक देण्यात आली होती. यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांसह अनेक संघटनांचा समावेश होता. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यादेखील पुणे बंदची हाक देत रस्त्यावर उतरल्या होत्या. यावेळी त्यांनी भाजपवर टीका करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. हे सुनियोजित षडयंत्र आहे जे देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात सुरू आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
चंद्रकात पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीबाबत सुषमा अंधारे म्हणाल्या, शाईफेक झाले याचे मला वाईट वाटत आहे. तुमच्यावर एकदा शाई फेकण्यापेक्षा साठवली पाहीजे आणि प्रत्येकाने बोटाला लावली पाहीजे. बॅलेट बॅाक्समधून संविधानिक मार्गाने वापरली पाहीजे. शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडे या तरुणाबद्दल सुषमा अंधारे म्हणाल्या की, तुम्ही ३०७ कसा लावला? पोलिस सिक्यूरिटी मनोजला गरबडेला नव्हती, तो समोरून आला तुम्ही मनोजवर ३०७ दाखल करता. होय हे षडयंत्र आहे, पण षडयंत्र तुमच्या मनुवादी नेत्यांकडून आखण्यात आलं आहे असा टोला त्यांनी लगावला आहे. (Sushma Andhare In Pune Bandh)
सुषमा अंधारे यांनी यावेळी राज्यपालांसह भाजप नेत्यांवरही टीका केली आहे. अंधारे म्हणाल्या, राज्यपाल पद याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे पण त्यावर बसलेली व्यक्ती आदराच्या लायकीची नाही. जे वक्तव्य सातत्याने चालू आहेत कोश्यारी हे राज्यपाल असल्याचे विसरत आहेत. जेव्हा जेव्हा ते महापुरुषांबद्दल बोलले तेव्हा ना मुख्यमंत्र्यांनी थांबवले ना उपमुख्यमंत्री यांनी आणि ना ४० चुकार भावांनी देखील त्यांना थांबवले नाही असा टोला त्यांनी लगावला. तसेच आता प्रसाद लाड इतक्या लाडात आले की आमच्या डोक्यावर प्रसाद वाटायला लागले असंही त्या म्हणाल्या. हे सुनियोजित षडयंत्र आहे जे देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात सुरू आहे असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


