भारतामध्ये विपुल प्रमाणात जैवविविधता आढळते, विविध प्रकारच्या परिसंस्था देखील आहेत. देशात हजारो जातीचे प्राणी, पक्षी आढळून येतात. प्राणी, पक्ष्यांसोबतच विविध जातीचे किटक, जलचल आणि सरपटनारे प्राणी देखील आढळतात, प्रत्येकाचं वैशिष्ट वेगळं आहे. तसंच निसर्गासाठी त्याचं कार्य आणि महत्त्व देखील वेगळं आहे. यामधीलच एक महत्त्वाचा घटक म्हणजे साप आहे. सापांना शेतकऱ्यांचा मित्र असं देखील म्हटलं जातं. कारण सापाचं मुख्य खाद्य म्हणजे उंदिर असतं, उंदिर पिकांची मोठी नासाडी करतात, त्यामुळे साप या उंदरांना खात असल्यामुळे उंदरांची संख्या काहीही न करता नियंत्रित राहाते आणि त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. मात्र साप म्हटलं की आपल्याला भीती वाटते, त्यामुळे आजही अनेक ठिकाणी सापांना मारलं जातं.
साप दिसला तर काय करावं?
जर समजा तुम्हाला कुठेही साप दिसला तर घाबरून जाऊ नका, एक लक्षात ठेवा की भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आहेत, मात्र त्यातील काही जातीच या विषारी आहेत. बाकीच्या सर्व प्रजाती या बिनविषारी आहेत. विषारी जातींमध्ये नाग, फुरसे, घोणस आणि मण्यार या चार जातींचा समावेश होतो. दरम्यान नाग हा फडी काढत असल्यामुळे आपण त्याला सहज ओळखू शकतो, मात्र बाकीचे साप हे विषारी आहेत की ? बिन विषारी हे आपण सहज ओळखू शकत नाही, त्यामुळे तुमच्या घरात, किंवा परिसरात कुठेही साप निघाला तर त्याला पकडू नका, किंवा मारू नका तर त्याची माहिती ही सर्पमित्रांना द्या. सर्पमित्र येईपर्यंत त्याच्यावर तो कुठे जातो यावर लक्ष ठेवा, सर्पमित्र हे या सापाला पकडून सुरक्षित अधिवासात सोडतील.
साप घरात येऊ नये यासाठी काय करावं?
दरम्यान साप घरात येऊ नये, यासाठी अनेक उपाय आपण करू शकतो, जसं की घरात स्वच्छता ठेवणं, घरात जर उंदरांमुळे छीद्र झाले असतील तर ते बुजवणं, परिसरात गवत वाढू न देणं हे झाले सर्वसामान्य उपाय, मात्र अशा देखील काही विशिष्ट वनस्पती असतात, ज्या वनस्पतींचा वास हा सापांना सहन होत नाही, या वनस्पती जर तुमच्या घरात असतील तर साप घरात येतच नाही, आणि जर चुकून एखादा आलाच असेल तर तो देखील दूर निघून जातो. अशीच एक वनस्पती आहे, ती म्हणजे सर्पगंधा तुम्ही ही नवस्पती तुमच्या घरात लावली किंवा ती वाळल्यानंतर तीची मुळ आणि काड्या जर घरात ठेवल्या तर साप पुन्हा तुमच्या घरात येणार नाही.
शहर
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- मुंबई-गोवा महामार्ग: ३१ मे ची डेडलाईन उलटूनही काम अपूर्णच; प्रवाशांची गैरसोय कायम!
- सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! कच्च्या तेलाच्या दरात ७ टक्क्यांची प्रचंड उसळी; महाराष्ट्र व देशभरात पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर!
- मान्सूनची पाऊले वेगवान! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; मुंबईसह उपनगरांत पावसाची दमदार हजेरी!
महाराष्ट्र
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- सीएमआर ग्रीन टेक'चा आयपीओ आजपासून खुला; ६३१ कोटींच्या संधीसह ग्रे मार्केटमध्ये ३३ टक्क्यांची दमदार तेजी!
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
गुन्हा
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.
- उत्तराखंडमध्ये पर्यटनाचा थरार! नोएडाचा इंजिनिअर आणि रामनगरची तरुणी ट्रॅकिंगदरम्यान बेपत्ता; शोधमोहीम सुरू.
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?


























Subscribe to my channel



