
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसैनिकांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहिलेले प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामध्ये आम्हीच खरे शिवसैनिक असल्याचा विश्वास त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. २७ जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने पिंपरी -चिंचवड, देहूरोड येथून आलेल्या शिवसैनिकांनी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत शिवसेनेत अनेकानी शिंदे गटाला साथ दिल्याचं जाहीर केलं आहे. यामुळे अनेक ठिकाणी शिवसेना कमकुवत झाल्याचं चित्र दिसत आहे. मात्र काहीही झाले तरी आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत आणि आमची शिवसेनेवर निष्ठा आहे, असे प्रतिज्ञापत्र आत्तापर्यंत हजारो कार्यकर्त्यांनी सादर केलं आहे. असे प्रतिज्ञा पत्र घेण्याची मोहीमच शिवसेनेने हाती घेतली आहे. देहूरोड येथील शिवसैनिकांनीसुद्धा हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. आमच्या मनात शिवसनेबद्दल निष्ठा आणि श्रद्धा असल्याचे म्हटले यात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बिनशर्त पाठिंबा असेल असे देखील म्हटले आहे. एकीकडे मावळ लोकसभेचे बंडखोर खासदार श्रीरंग बारणे हे शिंदे गटात गेल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. शिवसैनिकांनी मात्र आम्ही शिवसेनेसोबत असल्याचे दाखवून दिले आहे.
शिवसैनिकांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नेमके काय लिहिले आहे?
माझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर पूर्ण निष्ठा आणि श्रद्धा आहे. तसेच हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श आणि तत्वांवर अढळ निष्ठा आहे. मी असेही प्रतिज्ञापूर्वक सांगतो की आदरणीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. आदरणीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रति मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे आणि या निष्ठेची पुनश्च: पुष्टी करीत आहे. यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या घटनेत नमूद केलेली उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन याची या प्रतिज्ञा पत्राद्वारे ग्वाही देत आहे.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

