पुणे: पुण्यातील २२ तारखेच्या राज ठाकरेंच्या सभेला मुस्लिम समुदायाने विरोध केला आहे. राज ठाकरे हे दंगली भडकावण्याचे काम करत असल्याने मुस्लीम समुदायाने विरोध केला आहे. आरक्षण, शेतकरी, भ्रष्टाचाराचे प्रश्न सोडून राज ठाकरे दंगली भडकावण्याच्या मुद्द्यांवर बोलतात असा आरोप मुस्लिम नेते युसुफ अन्सारी यांनी केला आहे. राज ठाकरेंनी हिंदू- मुस्लिमांबाबत भाषण केलं तर पुण्यात गुन्हे दाखल करून राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी करणार असल्याचा इशारा अन्सारी यांनी दिला आहे. असे राज ठाकरे किती आले किती गेले पण आम्ही मिळून मिसळून राहणार असे मत युसुफ अन्सारी यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेवरुन राज्यातील मुस्लीम समाजात नाराजी पसरली आहे. मनसेच्या अनेक मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गुढीपाडव्याच्या सभा, ठाण्यातील उत्तर सभा आणि औरंगाबादमधिल सभा यावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापले. राज ठाकरेंनी भर सभेत सराकरला इशारा दिला होता. मशिदीविरोधात घेतलेल्या भूमिकेवरुन मनसेचे माजी शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी भोंग्याविरोधात भूमिका घेतली त्यामुळे त्यांनी आपल्या पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. आता उद्या राज ठाकरेंच्या पुण्याच्या गणेश कला क्रिडा मंचमध्ये राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे.हे पण वाचा-
शहर
- आळंदीत संतापजनक प्रकार! माऊलींच्या चरणी श्रद्धेला काळिमा; ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दानपेटीवर सेवेकऱ्यानेच मारला १५ हजारांचा डल्ला
- गरीब नगरमधील 'बुलडोझर' कारवाईनंतर मार्ग मोकळा! मुंबई मेट्रो-११ च्या भुयारी विस्ताराची तयारी सुरू!
- नाशिक टीसीएस प्रकरण! विशेष तपास पथकाकडून (SIT) न्यायालयात तब्बल १५०० पानांचे पहिले आरोपपत्र दाखल; ४ आरोपींवर आवळल्या आवळल्या बेड्या
- मुंबईत रस्त्यावर भीक मागताना आढळला 'भावी डॉक्टर'; मालाड पोलिसांमुळे दीड महिन्यानंतर कुटुंबाशी भावनिक भेट
महाराष्ट्र
- नागपुरात अल्पवयीन प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या प्रियकराला २० वर्षांची सश्रम कारावासाची कठोर शिक्षा
- आळंदीत संतापजनक प्रकार! माऊलींच्या चरणी श्रद्धेला काळिमा; ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दानपेटीवर सेवेकऱ्यानेच मारला १५ हजारांचा डल्ला
- सोलापूर हादरलं! दीड वर्षाच्या लेकरासाठी डायपर आणायला गेलेला बाप रक्ताच्या थारोळ्यात; पनाश अपार्टमेंट परिसरातील घटनेने खळबळ
- रत्नागिरीत खळबळ! ब्लॅकमेलिंगला कंटाळून ४ पानांची चिठ्ठी लिहून बँक कर्मचारी बेपत्ता; कोळकेवाडी धरणाजवळ दुचाकी सापडल्याने खळबळ
गुन्हा
- आळंदीत संतापजनक प्रकार! माऊलींच्या चरणी श्रद्धेला काळिमा; ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दानपेटीवर सेवेकऱ्यानेच मारला १५ हजारांचा डल्ला
- नाशिक टीसीएस प्रकरण! विशेष तपास पथकाकडून (SIT) न्यायालयात तब्बल १५०० पानांचे पहिले आरोपपत्र दाखल; ४ आरोपींवर आवळल्या आवळल्या बेड्या
- काळाचा घाला! वीज नसल्याने घराबाहेर झोपलेल्या कुटुंबाला भरधाव डंपरने चिरडलं; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
- फक्त १० सेकंदांच्या फोन कॉलने उघड केला थरार! दाम्पत्याने २ वृद्ध महिलांना संपवले; आणखी ६ सावकारांच्या हत्येचा होता कट!
राजकीय
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
इतर
- राज्य सरकारचा ३ महिन्यांपूर्वीचा गाजावाजा ठरला फुसका! रॉकेल पुरवठा अद्याप कागदावरच; केवळ १ रुपया कमिशनमुळे रेशन दुकानदारांची पाठ!
- 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा संभ्रम! ई-केवायसी मुदतवाढीचा फेक व्हिडिओ व्हायरल; सरकारी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी!
- फॅटी लिव्हरचा धोका! शरीरात दिसणारे 'हे' सुरुवातीचे संकेत ओळखा; लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी खा हे अन्न!
- बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात! २० गावांमध्ये १२७ 'रिचार्ज शाफ्ट' कामांना मंजुरी; भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय!
मनोरंजन
- आयपीएल २०२६ मध्ये युवा वादळ! 'ऑरेंज कॅप'धारक वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; टी२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी टीनेजर फलंदाज!
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट उघड! इवांका ट्रम्प यांच्यावर हल्ल्याची तयारी करणारा आयआरजीसीचा दहशतवादी अटकेत
- भारत-अमेरिका संबंधात नवा अध्याय! अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो भारतात; पीएम मोदींसोबतच्या बैठकीत कोणता महत्त्वाचा करार होणार?
- सर्वसामान्यांना सलग झटके! १० दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले; इंधनाचा भडका, पाहा नवे दर!
- सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक सवाल; 'जर आई-वडील दोघेही IAS अधिकारी असतील, तर मुलांना आरक्षणाची काय गरज?'

























Subscribe to my channel




