मराठी भाषा गौरव दिन विशेष:अजितदादांच्या मृत्युप्रकरणी घातपाताच्या दिशेनेही तपास

मराठी भाषेला अनेक दिग्गज मराठी लेखकांनी वैभव प्राप्त करून दिले. त्यांनी लेखणीतून निर्माण केलेल्या काही विलक्षण व्यक्तिरेखांचे गारूड आजही मराठी मनावर आहे. या व्यक्तिरेखांनी आजच्या ताज्या बातम्यांचे रिपोर्टिंग कसे केले असते, अशी मांडणी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दिव्य मराठीच्या या प्रयोगात केली आहे. गुप्तहेर, षड‌्यंत्राविषयी 500 पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिणाऱ्या अर्नाळकरांचा प्रख्यात गुप्तहेर ‘झुंजारराव’ सांगतोय अजित पवार यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी गुरुवारच्या घडामोडींविषयी. माझ्या शिरस्त्यानुसार काळी फेल्ट हॅट, काळा ओव्हरकोट, गुडघ्यापर्यंत येणारे काळे बूट आणि कमरेला पिस्तूल लटकावून मी माझी बुलेट भरधाव वेगाने बारामतीकडे दामटली. कारण अजितदादांच्या मृत्युप्रकरणी तिथे आमदार रोहित पवार बारामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन करणार होते.

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

1 thought on “मराठी भाषा गौरव दिन विशेष:अजितदादांच्या मृत्युप्रकरणी घातपाताच्या दिशेनेही तपास

Leave a Reply to Randall4688 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *